Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! मालवणी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत बांगडा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला मालवणी पद्धतीमध्ये बांगडा फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला बांगडा फ्राय चविष्ट आणि कुरकुरीत होईल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 24, 2026 | 08:00 AM
पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! मालवणी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत बांगडा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! मालवणी पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत बांगडा फ्राय, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात जर मासे असतील तर सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. मासे चवीला जितके सुंदर लागतात तितकेच मासे आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर आहेत. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा आहारात माशांचा समावेश करावा. कोकणात कुठेही गेल्यानंतर माशांपासून बनवलेले विविध पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. माशांचं तिखलं, माशांचा सार, मासे फ्राय इत्यादी पदार्थ आवडीने खाल्ले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा मासा म्हणजे बांगडा. बांगड्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हालामालवणी पद्धतीमध्ये कुरकुरीत बांगडा फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भाकरी किंवा माशांच्या सारसोबत अतिशय सुंदर लागतो. भाजी खाण्याचा कंटाळा आल्यास तुम्ही झटपट बांगडा फ्राय बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

उन्हाळ्यात पोटाच्या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी झटपटव बनवा थंडगार आवळ्याचे सरबत, तात्काळ मिळेल थंडावा

साहित्य:

  • बांगडा मासा
  • लाल तिखट
  • हळद
  • आंबट कोकम सरबत
  • मीठ
  • गरम मसाला
  • रवा
  • तांदळाचे पीठ
  • आलं लसूण मिरची पेस्ट
जेवणात चार घास जातील जास्त! दुपारच्या जेवणात बनवा झणझणीत Stuffed Tomato, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मालवणी पद्धतीमध्ये बांगडा फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, बांगडा स्वच्छ साफ करून त्यांच्या आतील घाण काढून पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
  • माशांमधील पाणी पूर्णपणे काढून टाका आणि त्यात कोकम सरबत आणि चवीनुसार थोडस मीठ लावून काहीवेळ तसेच ठेवा.
    कोकम लावल्यामुळे माशांना येणारा उग्र वास कमी होईल आणि चव आंबट लागेल.
  • वाटीमध्ये लाल तिखट, हळद, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि कोकम आगळ घालून मिक्स करा. पेस्ट तयार करताना त्यात पाणी घालू नये.
  • तयार केलेला मसाला बांगड्याना लावून १ तास तसेच ठेवा. यामुळे मसाले माशांमध्ये चांगला लागेल.
  • ताटात तांदळाचे पीठ आणि थोडासा रवा घेऊन त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट घालून मिक्स करा.
  • तवा गरम करून त्यावर तेल टाका आणि कडक गरम झाल्यानंतर मसाला लावलेला बांगडा रव्याच्या मिश्रणात घोळवून तेलात सोडा आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे मालवणी पद्धतीमध्ये बनवलेला कुरकुरीत बांगडा फ्राय.

Web Title: How to make bangda fry at home simple food recipe malvani style recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
1

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक खजूर रोल, पदार्थ खाऊन सगळेच करतील कौतुक

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
3

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
4

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.