Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही बीटरूट इडली बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घेऊया इडली बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 21, 2026 | 10:20 AM
नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी

नेहमीच कांदापोहे- उपमा खाऊन कंटाळा आला? मग सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसाठी बनवा बीटरूट इडली, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर पौष्टिक नाश्ता करणे फार आवश्यक आहे. सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, इडली, डोसा, उपमा, पराठा इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. नाश्त्यात नेहमी तेच पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी मुलं विकतचे पदार्थ खाण्याचा खूप जास्त हट्ट करतात. पण सतत विकतचे तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हेल्दी आणि टेस्टी बीटरूट इडली बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बीटरूट शरीरासाठी वरदान मानले जाते. यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होतो आणि रक्त वाढते. रक्त शुद्ध करण्यासाठी आठवड्यातून एकदा तरी बीटचा रस प्यावा. नाश्त्यात लाल रंगाच्या इडली पाहून मुलं सुद्धा खूप जास्त खुश होतील आणि मुलांच्या शरीराला आवश्यक पोषण मिळेल. बीटपासून बनवलेली इडली पचायला अतिशय हलकी असते. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि आयर्न शरीराला आवश्यक पोषण देतात. चला तर जाणून घेऊया बीट इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

फाटलेल्या दुधापासून काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा विकतसारखे मसाला पनीर, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • बीटचा रस
  • रवा
  • दही
  • पाणी
  • इनो
  • मीठ
  • तेल
Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा लहान मुलांच्या आवडीचा ‘ओरिओ मिल्कशेक’, काही मिनिटांची रेसिपी

कृती:

  • बीटरूट इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये रवा आणि दही एकत्र मिक्स करून घ्या. रव्याच्या अजिबात गुठळ्या ठेवू नयेत.
  • त्यानंतर त्यात बीटचा रस आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणाला लाल रंग येईल.
  • तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकता वाटल्यास पाणी मिक्स करावे. त्यानंतर काहीवेळ बाजूला झाकून तसेच ठेवून द्यावेत.
  • इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओतून इडली वाफवण्यासाठी ठेवा. १५ मिनिटं इडली शिजण्यासाठी ठेवावी.
  • गरमागरम इडलीवर पाणी शिंपडून इडली काढून खाण्यासाठी सर्व्ह करावी.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली बीटरूट इडली.

Web Title: How to make beetroot idli at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
1

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
2

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
3

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
4

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.