Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वजन नियंत्रणात ठेवण्यासोबतच रक्ताची पातळी कायमच राहील संतुलित! नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक बीटरूट ज्वारी थालीपीठ

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि हेल्दी पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी तुम्ही झटपट बीटरूट ज्वारी थालीपीठ बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 30, 2026 | 08:20 AM
नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक बीटरूट ज्वारी थालीपीठ

नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक बीटरूट ज्वारी थालीपीठ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. तर अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करत नाहीत. पण असे न करता नेहमीच सकाळचा पौष्टिक आणि पोटभर नाश्ता करणे फार आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरिराला खूप फायदे होतात. अनेकांना सकाळच्या नाश्त्यात कायमच विकतचे पदार्थ आणून खाण्याची सवय असते. कायमच तेलकट पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात कोलेस्ट्रॉल वाढून आरोग्य बिघडते. त्यामुळे कायमच चविष्ट पदार्थांचे पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये पौष्टिकबीटरूट ज्वारी थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना बीट खायला अजिबात आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना बीटपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास देऊ शकता. यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील आणि रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Sunday Special : विकेंड स्पेशल नवी रेसिपी ट्राय करायचीये? मग घरी बनवा रेस्टाॅरंट स्टाईल ‘मटण चाॅप’

साहित्य:

  • ज्वारीचं पीठ
  • तांदळाचे पीठ
  • बीट
  • गाजर
  • कांदा
  • मेथी
  • जिरं
  • हिरवी मिरची
  • पाणी
  • आलं लसूण पेस्ट
  • पांढरे तीळ
पावसाळ्यात करा गरमागरम बेत! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पालक मक्याचे पौष्टिक सूप, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • बीटरूट ज्वारी थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, बीटरूट कुकरमध्ये ठेवून उकडवून घ्या. त्यानंतर साल काढून बीट बारीक किसा.
  • मोठ्या भांड्यात किसून घेतलेले बीट, गाजर, कांदा, मेथीची पाने, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, जिरे, पांढरे तीळ, चवीनुसार मीठ, आले-मिरचीची पेस्ट आणि एक चमचा तेल घालून सर्व साहित्य हाताने व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. पीठ मळून झाल्यानंतर काहीवेळ बाजूला ठेवा.
  • रुमाल किंवा केळीच्या पानाला तेल लावून त्यावर थालीपीठ थापून घ्या आणि तव्यावर भाजण्यासाठी टाका.
  • थालीपीठ अर्धवट भाजल्यानंतर बाजूने तेल किंवा तूप सोडून खमंग कुरकुरीत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले खमंग कुरकुरीत बीटरूट ज्वारी थालीपीठ. हा पदार्थ दह्यासोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make beetroot jowar thalipeeth at home simple breakfast recipe weight loss recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 08:20 AM

Topics:  

  • Benefits of beetroot
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.