Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पिंक सॉस नूडल्स, मुलांसह मोठ्यांना नक्की आवडेल पदार्थ

लहान मुलांना बीट खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांसाठी सोप्या पद्धतीमध्ये बीटरूट पिंक सॉस नुडल्स बनवू शकता. हे नुडल्स लहान मुलं खूप आवडीने खातील. याशिवाय हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2025 | 10:47 AM
लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पिंक सॉस नूडल्स

लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात बनवा पिंक सॉस नूडल्स

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांसाठी नेहमी नेहमी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं? हे अनेकदा पालकांना सुचत नाही. लहान मुलांना सतत बाहेरचे तेलकट किंवा चटपटीत पदार्थ खायला खूप आवडतात. मात्र दैनंदिन आहारात सतत या पदार्थांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये बीटचा वापर करून पिंक सॉस नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बीटचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये मॅग्नेशियम, लोह, तांबे, फायबर आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात आढळून येते. त्यामुळे रोजच्या आहारात तुम्ही बीटचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया पिंक सॉस नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

हिवाळ्यात संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा हुरडा भेळ; चव अशी की पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल

साहित्य:

  • गव्हाचे नुडल्स
  • बीट
  • काजू
  • लसूण पाकळ्या
  • काळीमिरी पावडर
  • आलं
  • तूप
  • दूध
  • ऑरिगॅनो
  • चिली फ्लेक्स
  • चीज स्लाइस
  • दूध
वजन कमी करण्यासाठी घरी बनवा मसूर डाळीचे पौष्टिक सूप; प्रत्येक घोटात मिळेल चव आणि आरोग्याचा उत्तम मेळ

कृती:

  • पिंक सॉस नुडल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, गव्हाचे नुडल्स पाण्यात टाकून उकळवून घ्या. ५ मिनिटं उकळल्यानंतर लगेच गॅस बंद करून नुडल्समधील पाणी काढून घ्या.
  • कढईमध्ये तूप घालून त्यात लसूण घालून परतवून घ्या. त्यानंतर त्यात बीटचे तुकडे, काजू, आलं टाकून भाजा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट त्याच कढईमध्ये टाकून पुन्हा एकदा भाजा. त्यानंतर त्यात दूध टाकून उकळवण्यासाठी ठेवा. सॉसला उकळी आल्यानंतर त्यात काळीमिरी पावडर, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स आणि चीज स्लाइस टाकून सॉस तयार करा.
  • तयार करून घेतलेल्या सॉसमध्ये शिजवून घेतलेले नूडल्स टाकून मिक्स करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पिंक सॉस नुडल्स.
  • हे नुडल्स लहान मुलांसह मोठ्यांना नक्कीच आवडतील.

Web Title: How to make beetroot pink sauce noodles at home cooking tips beetroot recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 10:47 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी
1

Snacks Dish : बेकरीसारखी टेस्टी आणि मजेदार ‘पफ पेस्ट्री’ आता बनवा घरीच, नोट करा सोपी रेसिपी

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी
2

लस्सी ताक पिऊन कंटाळा आला असेल तर कडाक्याच्या उन्हात झटपट घरी बनवा आंबटगोड पियुष, नोट करून घ्या रेसिपी

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी
3

शरीराला मिळेल बर्फासारखा थंडावा! गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवा थंडगार गुलाब सरबत, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा
4

उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा हलक्या फुलक्या पदार्थाचा समावेश! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा दही साबुदाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.