Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विनायक चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट बेसनाचा हलवा, झटपट तयार होईल पदार्थ

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरात गोड पदार्थ बनवले जातात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप आवडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बेसन हलवा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 02, 2025 | 11:40 AM
विनायक चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा बेसनाचा हलवा

विनायक चतुर्थीच्या दिवशी बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा बेसनाचा हलवा

Follow Us
Close
Follow Us:

विनायक चतुर्थी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते. या दिवशी गणपती बाप्पाची विशेष पूजा करून बाप्पाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. शिवाय अनेक महिला या दिवशी उपवाससुद्धा करतात. गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आणि आराधना या दिवशी केली जाते. पण अनेकदा बाप्पाच्या नैवेद्यात कोणता गोड पदार्थ दाखवावा, असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही बाप्पाच्या नैवेद्यासाठी बेसन हलवा बनवू शकता. बेसन हलवा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय तुम्ही बनवलेला गोड पदार्थ घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. गोड पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतात. चला तर जाणून घेऊया बेसन हलवा बनवण्याची सोपी रेसिपी.

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • बेसन
  • काजू बदाम तुकडे
  • तूप
  • वेलची पावडर
  • दूध
  • साखर
  • केशर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • बेसन हलवा बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात बेसन टाकून मंद आचेवर व्यवस्थित भाजून घ्या.
  • बेसन भाजताना गॅस फास्ट करून नये, अन्यथा बेसन जळून जाईल आणि पदार्थाला चांगली चव लागणार नाही.
  • भाजलेल्या बेसनमध्ये हळूहळू गरम केलेले दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. बेसनाच्या गुठळ्या होऊ देऊ नये.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात साखर टाकून मिक्स करा. नंतर त्यात वेलची पावडर, काजू बदामाचे तुकडे आणि जायफळ पावडर टाकून हलवा एकत्र मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी हलव्यामध्ये केशरचे दूध टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला बाप्पाच्या नैवेद्यासाठी बेसन हलवा.

Web Title: How to make besana halwa at home vinayaka chaturthi special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 02, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

गॅसचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू, दिवसभर राहाल फ्रेश
1

गॅसचा वापर न करता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा उन्हाळ्यात शरीराला ऊर्जा देणारे प्रोटीन लाडू, दिवसभर राहाल फ्रेश

जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी
2

जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी

रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काळ्या चण्यांचे चाट, शरीरातील हाडे राहतील दीर्घकाळ मजबूत
3

रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काळ्या चण्यांचे चाट, शरीरातील हाडे राहतील दीर्घकाळ मजबूत

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या
4

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.