Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shravan Special Recipe: ५ मिनिटांमध्ये उपवासासाठी खास बनवा वरीच्या तांदळाचे घावण, नोट करा रेसिपी

श्रावण महिन्यात उपवासाच्या दिवशी घरात साबुदाण्यांपासून विविध पदार्थ बनवले जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास वरीच्या तांदळाचे घावण बनवावे. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 18, 2026 | 10:49 AM
५ मिनिटांमध्ये उपवासासाठी खास बनवा वरीच्या तांदळाचे घावण, नोट करा रेसिपी

५ मिनिटांमध्ये उपवासासाठी खास बनवा वरीच्या तांदळाचे घावण, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्यात विविध सणवार असल्यामुळे सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. उपवासाच्या दिवशी घरात साबुदाणा खिचडी, वडा, चिप्स किंवा बटाटा इत्यादी ठराविक पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही वरीच्या तांदळाचे घावण बनवू शकता. कोकणातील प्रत्येक घरात तांदळाच्या पिठाचा वापर करून घावण बनवले जाते. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्ही वरीच्या तांदळाचा वापर करून घावण बनवू शकता. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा चहासोबत सुद्धा मस्त लागतो. उपवासाच्या दिवशी सात्विक आणि सहज पचन होणाऱ्या अन्नपदार्थांचे सेवन करावे. कमी तेलाचे पदार्थ खाल्ल्यास शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया घावण बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

उपवासाच्या ताटाची वाढेल रंगतदार चव! वाटीभर साबुदाण्यांचा वापर करून बनवा खुसखुशीत थालीपीठ, सगळेच खातील आवडीने

साहित्य:

  • वरीचे तांदूळ
  • खोबऱ्याचा किस
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • मीठ
  • तेल
Recipe : साध्या चपातीला बनवा चवदार, तुम्ही कधी खाल्ली आहे का ‘मिस्सी रोटी’? , रेसिपी नोट करा

कृती:

  • वरीच्या तांदळाचे घावण बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये स्वच्छ करून घेतलेले वरीचे तांदूळ घेऊन पाण्याने धुवून घ्या आणि दोन ते तीन ग्लास पाणी ठेवून तांदूळ भिजत ठेवा.
  • ५ ते ६ तास तांदूळ व्यवस्थित भिजले जातील. मिक्सरच्या भांड्यात वरीचे तांदूळ, हिरवी मिरची, ओल्या खोबऱ्याचा किस आणि जिरं घालून बारीक पेस्ट बनवा.
  • तयार केलेली पेस्ट मोठ्या वाटीमध्ये काढून आवश्यकता वाटल्यास पाणी मिक्स करा आणि चवीनुसार मीठ टाकून काहीवेळ ठेवून द्या.
  • नॉन स्टिक पॅनला तेल लावून कडकडीत गरम करून घ्या. गरम झालेल्या पॅनवर तयार केलेले मिश्रण गोलाकार ओतून दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले उपवासाचे जाळीदार घावण. हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत मस्त लागेल.

Web Title: How to make bhagar recipe at home simple food recipe fasting recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 10:49 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • sharavan

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
3

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
4

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.