Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चपाती भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा भाजणीचे थालीपीठ

भाजणीचे थालीपीठ चवीला खूप सुंदर लागत. शिवाय यामध्ये वापरले जाणारे कडधान्य आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. चला तर जाणून घेऊया भाजणीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी. कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होईल पदार्थ.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 03, 2024 | 08:00 AM
नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा भाजणीचे थालीपीठ

नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा भाजणीचे थालीपीठ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना पडतो. अनेक घरांमध्ये अजूनही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच चपाती आणि भाजी नाश्त्यामध्ये खातात. पण सतत चपाती खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी तुम्ही भाजणीचे थालीपीठ बनवू शकता. भाजणीचे थालीपीठ चवीला खूप सुंदर लागत. शिवाय यामध्ये वापरले जाणारे कडधान्य आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. थालीपीठ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. शिवाय कमीत कमी साहित्यामध्ये भाजणीचे थालीपीठ तयार होते. संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी भूक लागल्यानंतर तुम्ही घरी उपलब्ध असलेल्या भाजणीपासून थालीपीठ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया भाजणीचे थालीपीठ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • थालीपीठ भाजणीचे पीठ
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • कोथिंबीर
  • आलं लसूण पेस्ट
  • पाणी
  • पांढरे तीळ
  • तेल
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • भाजणीच्या पिठाचे थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये भाजणीचे पीठ घेऊन त्यात बारीक पावडर करून घेतलेले पोहे मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट टाकून मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला, पांढरे तीळ आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मिक्स करून घ्या.
  • थालीपीठ बनवण्यासाठी कॉटनचा कापड ओला करून त्यावर थालीपीठ बनवून तव्यावर भाजण्यासाठी ठेवा.
  • थालीपीठ दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून झाल्यानंतर वरून तूप किंवा तेल लावून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले भाजणीचे थालीपीठ.

Web Title: How to make bhajni thalipeeth at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.