डब्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा चविष्ट भरलेली ढोबळी मिरची
रोजच्या धावपळीच्या जीवनात महिलांना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टींची चिंता असते. कधी नाश्त्यात काय बनवावे? तर कधी डब्यासाठी कोणती भाजी बनवावी? इत्यादी अनेक प्रश्न महिलांच्या डोक्यात सतत चालू असतात. लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या डब्यात नेहमी नेहमी कोणती भाजी बनवून द्यावी? असा प्रश्न सतत महिलांना पडतो. कडधान्य किंवा इतर भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत आणि चविष्ट भाजी खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये भरलेली ढोबळी मिरची बनवू शकता. भरलेली ढोबळी मिरची बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. याशिवाय तुम्ही बनवलेला हा चविष्ट पदार्थ घरातील सगळ्यांना नक्कीच आवडेल. जेवणाच्या डब्यात जर भरलेली ढोबळी मिरचीची भाजी असेल तर दोन घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया भरलेली ढोबळी मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
साधं पण चवदार असं काही खायचंय? मग सोप्या पद्धतीने घरी बनवा सिंधी स्टाइल दाल पकवान
उपवासाच्या दिवशी पौष्टिक पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट ‘रताळ्याचे थालीपीठ’