ऑफिसच्या डब्यासाठी 'या' पद्धतीने बनवा चमचमीत भेंडी फ्राय
लहान मुलांसह मोठ्यांच्या डब्यासाठी नेमी नेहमी काय भाजी बनवावी? हे अनेकदा सुचत नाही. भेंडीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर मुलं आणि घरातील मोठे व्यक्ती नाक मुरडतात. भेंडीची भाजी अनेकांना खायला आवडत नाही. पण भेंडीची भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. भेंडीच्या भाजीसोबत तुम्ही चपाती, भाकरी किंवा भात खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये भेंडी फ्राय बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीमध्ये भेंडीची भाजी बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. तुम्ही बनवलेल्या भाजीचे सगळेच कौतुक करतील. त्यामुळे सकाळच्या डब्यासाठी भेंडी फ्राय बनवू शकता. दुपारच्या जेवणात काम करून भूक लागल्यानंतर काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी भेंडी फ्राय हा पर्याय अतिशय उत्तम आहे.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात चहासोबत खाण्यासाठी बनवा मेथीच्या पुऱ्या, आठवडाभर टिकून राहील पदार्थ
दुपारच्या जेवणासाठी घरीच बनवा चमचमीत ढाबास्टाईल शेवगा मसाला, नोट करून घ्या सिंपल रेसिपी