Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ भाज्या वापरून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भोगीची भाजी, पदार्थ होईल चमचमीत

मकर संक्रांतीच्या आधल्या दिवशी सगळीकडे भोगी हा सण साजरा केला जातो. शिवाय यादिवशी सर्वच घरांमध्ये तीळ आणि मिक्स भाज्यांचा वापर करून भोगीची चविष्ट भाजी बनवली जाते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 13, 2025 | 10:17 AM
'या' भाज्या वापरून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भोगीची भाजी

'या' भाज्या वापरून सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा भोगीची भाजी

Follow Us
Follow Us:

मकर संक्रांतीच्या आधल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो. शिवाय या दिवशी घरात मिक्स भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी बनवली जाते. या दिवशी भोगीच्या भाजीला विशेष महत्व आहे. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सर्वच भाज्या उपलब्ध असतात. पण घरी भोगीची भाजी बनवता भाजीचे प्रमाण चुकीचे होते. यामुळे भाजीची चव पूर्णपणे बिघडून जाते. भाजीची चव बिघडल्यानंतर भाजी खावीशी वाटतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोणत्या भाज्यांचा वापर करून भोगीची भाजी बनवावी, याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने भोगीची भाजी बनवल्यास पदार्थाची चव खराब होणार नाही. तुम्ही बनवलेली भाजी घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

साहित्य:

  • मटार
  • हरभरे
  • तूर
  • वालाच्या शेंगा
  • शेंगदाणे
  • तेल
  • मीठ
  • घेवड्याच्या शेंगा
  • वालाच्या शेंगा
  • गाजर
  • बटाटे, वांग, टोमॅटो, कांदा
  • खोबऱ्याचं वाटणं
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा

कृती:

  • भोगीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर भाज्या माध्यम आकारात कापून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात सर्व भाज्या टाकून व्यवस्थित परतून घ्या.
  • कुकरमध्ये तेल टाकून ते व्यवस्थित गरम करून घ्या. त्यानंतर त्यात वाटणं घालून व्यवस्थित भाजून घ्या.
  • वाटणाला तेल सुटल्यानंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला, इतर सर्व मसाला टाकून व्यवस्थित मसाला मिक्स करा.
  • मसाला भाजल्यानंतर त्यात सर्व भाज्या घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भाज्या शिजल्यानंतर त्यात पांढरे तीळ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून भाजी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली भोगीची भाजी.

Web Title: How to make bhogi bhaji at home makar sankranti special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • bhaji recipe
  • easy food recipes
  • makar sankranti 2025

संबंधित बातम्या

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
1

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
2

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
3

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
4

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.