मजबूत हाडांसाठी थंडीच्या दिवसांमध्ये बनवा 'या' पदार्थांचे पौष्टीक लाडू
थंडीच्या दिवसांमध्ये आरोग्याची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे. कारण या दिवसांमध्ये साथीचे आजार, हाडांचे दुखणे वाढण्याची शक्यता असते. हाडांचे दुखणे वाढल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. यामुळे अनेक वेदनांना सामोरे जावे लागते. शरीरातील हाडं दुखणे, कंबर दुखणे, पाठ दुखणे, मान दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. या समस्या उद्भवू लागल्यानंतर लवकरात लवकर आराम मिळवण्यासाठी आहारात बदल करणे आवश्यक आहे. शिवाय या ऋतूंमध्ये शरीराला उबदारपणाची आवश्यकता असते. अशावेळी आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या लाडूचे सेवन करावे. कारण लाडूमध्ये शरीराला आवश्यक असलेले सर्व पदार्थ आढळून येतात. चला तर जाणून घेऊया थंडीच्या दिवसांमध्ये पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा