Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदा लसुणचा वापर न करता भंडारा स्टाईलने बनवा काळ्या चण्यांची चविष्ट भाजी, लहान मुलं खातील आवडीने

रोजच्या डब्यात नेहमीच काय भाजी बनवावी? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडतात. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काळ्या चण्यांची भाजी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया काळ्या चण्याची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2025 | 11:46 AM
कांदा लसुणचा वापर न करता भंडारा स्टाईलने बनवा काळ्या चण्यांची चविष्ट भाजी

कांदा लसुणचा वापर न करता भंडारा स्टाईलने बनवा काळ्या चण्यांची चविष्ट भाजी

Follow Us
Follow Us:

रोजच्या डब्यात लहान मुलांना नेहमी नेहमी काय खायला द्यावं, असा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. याशिवाय घरातील इतर सदस्यांच्या डब्यात नेमकी काय भाजी बनवावी? असे प्रश्न महिलांना सतत पडतात. नेहमीच हिरव्या पालेभाज्या किंवा फळ भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि चटपटीत पदार्थ खाण्याची सगळ्याच इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये भंडारा स्टाईलने काळ्या चण्यांची चविष्ट भाजी बनवू शकता. काळे चणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. काळ्या चण्यांची सुखी भाजी अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल. चला तर जाणून घेऊया काळ्या चण्यांची चविष्ट भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

मिक्सर किंवा इतर कोणत्याही भांड्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट आमरस आमरस, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • काळे चणे
  • पाणी
  • आलं लसूण पेस्ट
  • तूप
  • लाल तिखट
  • हळद
  • जिऱ्याची पावडर
  • काळीमिरी पावडर
  • कोथिंबीर
  • हिंग
  • आमचूर पावडर
जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा चटकदार कैरी टोमॅटोची चटणी, नोट करून घ्या कुणाल कपूर यांनी सांगितलेली रेसिपी

कृती:

  • काळ्या चण्यांची चविष्ट भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, काळे चणे स्वच्छ साफ करून कोमट पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर त्यात अर्धा चमचा मीठ घाला.
  • सकाळी चण्यांमधील पाणी काढून घ्या. कुकरच्या भांड्यात चणे घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या शिट्ट्या काढून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये लाल तिखट, हळद, आमचूर पावडर, जिऱ्याची पावडर, हिंग आणि काळीमिरी पावडर घेऊन मिक्स करा.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरं आणि हिंग टाकून मिक्स करा. नंतर त्यात आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात मसाले टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात शिजवून घेतलेले काळे चणे टाकून मिक्स करा.
  • चणे शिजल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून वरून कोथिंबीर टाका. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली काळ्या चण्याची भाजी.

Web Title: How to make black chana bhaji at home simple food recipe bhandara style recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.