जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा चटकदार कैरी टोमॅटोची चटणी
उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये नेहमी नेहमी जेवणात किंवा डब्यात नेमकी काय भाजी बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी अनेक घरांमध्ये कडधान्य किंवा इतर भाज्या बनवल्या जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला प्रसिद्ध शेफ कुणाल कपूर यांनी सांगिलेली कैरी टोमॅटोची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कुणाल कपूर नेहमीच काहींना काही रेसिपी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत असतात. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात कच्च्या कैऱ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. कच्च्या कैरीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय टोमॅटो खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामुळे शरीराला जास्त फायदे होतात.(फोटो सौजन्य – iStock)
रायवळी आंब्यांपासून कोकणी पद्धतीमध्ये झटपट बनवा आंबट तिखट आंब्याचा रायता, नोट करून घ्या पदार्थ