Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 17 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रथिनांनी समृद्ध असलेले काळ्या चण्यांचे पौष्टिक कटलेट, घरच्या घरी नक्की बनवून पहा हेल्दी नाश्तातील पदार्थ

वजन कमी करण्यासाठी काळ्या चण्याचे सेवन केले जाते. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काळ्या चण्याचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 17, 2026 | 08:00 AM
प्रथिनांनी समृद्ध असलेले काळ्या चण्यांचे पौष्टिक कटलेट, घरच्या घरी नक्की बनवून पहा हेल्दी नाश्तातील पदार्थ

प्रथिनांनी समृद्ध असलेले काळ्या चण्यांचे पौष्टिक कटलेट, घरच्या घरी नक्की बनवून पहा हेल्दी नाश्तातील पदार्थ

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात किंवा भूक लागल्यानंतर काळे चणे शिजवून खाल्ले जातात. चणे खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते. यामध्ये असलेले फायबर आणि इतर आवश्यक पोषक घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. वजन वाढल्यानंतर ते कमी करताना आहारात वेगवेगळे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये तुम्ही काळ्या चण्यांचा सुद्धा समावेश करू शकता. यामुळे पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. प्रथिनांनी समृद्ध असलेले काळे चणे केवळ शिजवूनच नाहीतर त्यापासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काळ्या चण्यांचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे कटलेट लहान मुलांच्या डब्यात किंवा पार्टी स्नॅक्स म्हणून सुद्धा ठेवू शकता. केवळ काळे चणेच नाहीतर तुम्ही यात विविध भाज्या आणि कढधान्यांचा सुद्धा वापर करू शकता. नेहमीच नाश्त्यात तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही काळ्या चण्यांचे कटलेट बनवून खाऊ शकता. या पदार्थासोबत हिरवी चटणी किंवा सॉस सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया काळ्या चण्याचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Dinner Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचल नाही? मग झटपट घरी बनवा मसालेदार ‘सोया पुलाव’

साहित्य:

  • काळे चणे
  • बटाटा
  • कांदा
  • आलं लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • हळद
  • लाल तिखट
  • मीठ
  • चाट मसाला
  • बेसन
  • तेल
साध्या डोसाला द्या हेल्दी ट्विस्ट! वाटीभर मुगाचा वापर करून बनवा टेस्टी कुरकुरीत पनीर स्टफ्ड डोसा, नोट करा रेसिपी

कृती:

  • काळ्या चण्यांचे कटलेट बनवण्यासाठी, रात्रभर चणे पाण्यात घाला. त्यानंतर कुकरच्या भांड्यात स्वच्छ धुवून घेतलेले चणे, बटाटा, चवीनुसार मीठ आणि पाणी घालून कुकरच्या ५ ते ६ शिट्टया काढून घ्या.
  • चणे आणि बटाटा थंड झाल्यानंतर मॅशरच्या मदतीने किंवा मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये वाटून घेतलेले चणे, मॅश केलेला बटाटा, आलं लसूण मिरची पेस्ट, बारीक चिरून घेतलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, चाट मसाला, जिऱ्याची पावडर, बेसन आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे कटलेट बनवून घ्या. तव्यावर तेल टाकून गरम करा आणि त्यात कटलेट सोडून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले प्रथिने युक्त काळ्या चण्यांचे कटलेट.

Web Title: How to make black chana cutlet at home simple food recipe benefits of eating black chana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात राहील थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबटगोड सत्तूचे एनर्जी ड्रिंक, वजन होईल कमी
1

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीरात राहील थंडावा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा आंबटगोड सत्तूचे एनर्जी ड्रिंक, वजन होईल कमी

दिवसभर राहाल सक्रिय आणि तंदुरुस्त! उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचा सकाळच्या नाश्त्यात करा ‘या’ समावेश
2

दिवसभर राहाल सक्रिय आणि तंदुरुस्त! उच्च-प्रथिनयुक्त पदार्थांचा सकाळच्या नाश्त्यात करा ‘या’ समावेश

Dinner Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचल नाही? मग झटपट घरी बनवा मसालेदार ‘सोया पुलाव’
3

Dinner Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचल नाही? मग झटपट घरी बनवा मसालेदार ‘सोया पुलाव’

साध्या डोसाला द्या हेल्दी ट्विस्ट! वाटीभर मुगाचा वापर करून बनवा टेस्टी कुरकुरीत पनीर  स्टफ्ड डोसा, नोट करा रेसिपी
4

साध्या डोसाला द्या हेल्दी ट्विस्ट! वाटीभर मुगाचा वापर करून बनवा टेस्टी कुरकुरीत पनीर स्टफ्ड डोसा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.