(फोटो सौजन्य: Pinterest)
फ्रेंच टोस्ट हा एक झटपट तयार होणार नाश्ता आहे जो ब्रेडपासून तयार केला जातो. पाश्चात्य संस्कृतीमध्ये ही डिश फार लोकप्रिय आहे आणि आता भारतातही हा नाश्ता सर्वांनाच खास करून लहान मुलांना फार आवडू लागला आहे. सकाळच्या कामाच्या घाईगडबडीत चविष्ट पण लवकर तयार होणार काही बनवायचं असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण या पदार्थाची उत्पत्ती फ्रान्समध्ये झाली नसून, रोमन काळातच याचा शोध लागला होता.
श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट गोड रताळ्याची खीर, नोट करून घ्या रेसिपी
फ्रेंच टोस्ट हा अतिशय स्वादिष्ट आणि झटपट होणारा पदार्थ आहे. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. ब्रेड, दूध आणि अंडी यांच्या मदतीने बनणारा हा पदार्थ गोडसर लागतो व त्यावर मध, पिठीसाखर किंवा चॉकलेट सिरप टाकल्यास अजूनच आकर्षक होतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य
कृती
फ्रेंच टोस्टसोबत काय खावे?
तुम्ही फ्रेंच टोस्टला मॅपल सिरप, ताजी फळे (जसे की बेरी किंवा केळी), आणि व्हीप्ड क्रीमसोबत खाण्यासाठी सर्व्ह करू शकता.






