Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात होईल आंनदाने! ५ मिनिटांमध्ये घरीच बनवा परफेक्ट कॅपेचिनो कॉफी, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कॅपेचिनो कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 16, 2025 | 08:00 AM
दिवसाची सुरुवात होईल आंनदाने! ५ मिनिटांमध्ये घरीच बनवा परफेक्ट कॅपेचिनो कॉफी

दिवसाची सुरुवात होईल आंनदाने! ५ मिनिटांमध्ये घरीच बनवा परफेक्ट कॅपेचिनो कॉफी

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर काहींना चहा पिण्याची सवय असते तर काहींना कॉफी पिण्याची सवय असते. चहा कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात आनंदी होत नाही. ब्लॅक कॉफी, दूध टाकून तयार केलेली कॉफी तर काहींना कॅपेचिनो कॉफी प्यायला खूप जास्त आवडते. त्यातील अनेकांच्या आवडीची कॉफी म्हणजे कॅपेचिनो कॉफी. बऱ्याचदा कॅपेचिनो कॉफी पिण्यासाठी कॅफेमध्ये किंवा हॉटेलमध्ये जावं लागत. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कॅपेचिनो कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. घरी आलेल्या पाहुण्यांना कायमच चहा किंवा साधी कॉफी दिली जाते. पण तुम्ही या सोप्या टिप्स वापरून कॅपेचिनो कॉफी बनवू शकता. या कॉफीचा तुम्ही वेगवेगळे फ्लेवर्ससुद्धा देऊ शकता. चला तर जाणून घेऊया कॅपेचिनो कॉफी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

भूक लागलीये पण जेवण बनवण्याचा कंटाळा आलाय? मग झटपट घरी बनवा हॉटेल स्टाईल ‘जिरा आलू’; काही मिनिटांतच तयार होईल रेसिपी

साहित्य:

  • इन्स्टंट कॉफी पावडर
  • साखर
  • दूध
  • गरम पाणी
  • कोको पावडर
संध्याकाळ होईल स्पेशल! नाश्त्यासाठी झटपट बनवा टेस्टी Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कॅपेचिनो कॉफी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कॉफी पावडर आणि साखर एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात गरम पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • कॉफी मिक्स करण्यासाठी तुम्ही छोट्या हँड ब्लेंडरचा सुद्धा वापर करू शकता.
  • कॉफीवर फेस येईपर्यंत कॉफी व्यवस्थित फेटून घ्या. कॉफी फेटल्यानंतर हलकीशी क्रिमी दिसू लागेल.
  • गरम केलेले दूध ग्लास घेऊन त्यात तयार केलेले मिश्रण टाकून मिक्स करून घ्या. सगळ्यात शेवटी वरून कोको पावडर किंवा चॉकलेट पावडर टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कॅपेचिनो कॉफी. तुम्ही घरात बनवलेली कॅपेचिनो कॉफी लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.
  • कॅपेचिनो कॉफी तयार करताना चांगल्या दर्जाची कॉफी वापरावी. यामुळे कॉफी खूप जास्त क्रिमी होते.

Web Title: How to make cappuccino coffee at home simple food recipe cappuccino coffee recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.