Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये सकाळच्या डब्यासाठी बनवा चमचमीत कांदा शिमला मिरचीची भाजी, चपतीसोबतच लागेल चवदार

नेहमीच डब्यात त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही दही घातलेली कांदा शिमला मिरची बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 06, 2025 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये सकाळच्या डब्यासाठी बनवा चमचमीत कांदा शिमला मिरचीची भाजी

१० मिनिटांमध्ये सकाळच्या डब्यासाठी बनवा चमचमीत कांदा शिमला मिरचीची भाजी

Follow Us
Follow Us:

रोज सकाळी उठल्यानंतर ऑफिसच्या डब्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी नेमकी काय भाजी बनवावी? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पद्धतीमधील भाजी खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही कांदा शिमला मिरची बनवू शकता. लहान मुलं बऱ्याचदा भाजीमधील कांदा किंवा शिमला मिरची काढून टाकतात. पण असे न करता सर्वच भाज्यांचे नियमित सेवन करावे. कांद्याच्या भाजीचे सेवन केल्यामुळे आरोग्यासह केसांना अनेक फायदे होतात. केसांच्या वाढीसाठी कांदा अतिशय प्रभावी आहे. कोणतीही भाजी बनवल्यानंतर मुलं कांदा बाजूला काढून टाकतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चटपटीत कांदा शिमला मिरचीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – iStock)

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा High protein egg sandwich, नोट करून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • शिमला मिरची
  • कांदा
  • मीठ
  • लाल तिखट
  • दही
  • कोथिंबीर
  • हळद
  • गरम मसाला
  • तूप
  • बेसन
  • शेंगदाण्याचा कूट
  • हिंग
डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पौष्टिक गाजर सूप, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कांदा शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, शिमला मिरची स्वच्छ धुवून उभ्या आकारात बारीक चिरून घ्या. याप्रमाणे कांदा देखील उभा चिरा.
  • मोठ्या वाटीमध्ये चिरून घेतलेली शिमला मिरची, कांदा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, शेंगदाण्याचा कूट आणि बेसन घालून मिक्स करून घ्या.
  • तयार करून घेतलेले मिश्रण १० मिनिटं बाजूला ठेवून द्या. यामुळे पदार्थाची चव वाढण्यास मदत होईल.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि हिंग घालून भाजा. नंतर त्यात बारीक किसून घेतलेलं आलं आणि लसूण घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात भाज्या घालून मिक्स करून घ्या. भाज्यांमध्ये चमचाभर दही घालून सतत मिक्स करत राहा.
  • भाजीवर झाकण ठेवून एक वाफ येईपर्यंत भाजी व्यवस्थित शिजवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कांदा शिमला मिरचीची भाजी.

Web Title: How to make capsicum onion bhaji at home simple bhaji recipe onion benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.