सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा High protein egg sandwich
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ खावे. नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी नाश्ता तुम्ही हाय प्रोटीन अंड्याचे सँडविच बनवून खाऊ शकता. अंड खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रथिने आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात तुम्ही नियमित २ अंडी उकडवून खाऊ शकता. अनेक लोक वजन वाढेल या भीतीने सकाळचा नाश्ता करणे टाळतात. पण असे न करता सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर जाताना नेहमीच पोटभर नाश्ता करून बाहेर जावे. यामुळे पोट भरलेले राहते आणि संपूर्ण दिवस आनंद उत्साहात जातो. लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा सँडविच खायला खूप आवडते. बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सँडविच मिळतात. मात्र घरी बनवलेले सँडविच आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. चला तर जाणून घेऊया हाय प्रोटीन एग सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
शाळेच्या डब्यासाठी स्पेशल रेसिपी! १५ मिनिटांमध्ये आप्पेपात्रात बनवा स्वादिष्ट मिनी मँगो केक
सर्दी खोकला होईल कमी! पावसाळ्यात झटपट घरी बनवा क्रिम गार्लिक मशरूम सूप, नोट करून घ्या रेसिपी