
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास घरी झटपट बनवा चविष्ट गाजर बर्फी
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं गोड पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. मिठाई, मावा बर्फी, जिलेबी, गुलाबजाम, हलवा इत्यादी अनेक गोड पदार्थ आवडीने खाल्लेले जाते. पण कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झटपट गाजर बर्फी बनवू शकता. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. गाजरपासून कायमच गाजर हलवा बनवला जातो. थंडीत वेगवेगवेगळे पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. बर्फी बनवताना कायमच दूध तासनतास मंद आचेवर शिजवावे लागते. तसेच दूध आटवताना दूध कढईला चिकटण्याची शक्यता असते. कामाच्या धावपळीमध्ये इत्यादी सर्व गोष्टी करण्यास जास्तीचा वेळ मिळत नाही. त्यामुळे कमीत कमी साहित्यात सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही गाजर बर्फी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया गाजर बर्फी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
५ मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारा ‘सालसा सॉस’, भारतीय जेवणाला येईल मेक्सिकन चव