Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा लहान मुलांच्या आवडीचा Cheese White Sauce Pasta, नोट करून घ्या रेसिपी

संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर नेमकं काय खावं? बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये लहान मुलांसाठी चीज व्हाईट सॉस पास्ता बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 15, 2025 | 02:55 PM
संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा लहान मुलांच्या आवडीचा Cheese White Sauce Pasta

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवा लहान मुलांच्या आवडीचा Cheese White Sauce Pasta

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पास्ता खायला खूप जास्त आवडतो. बाहेर फिरायला गेल्यानंतर सगळ्यात आधी मुलांना पिझ्झा, फ्राईज आणि पास्त्याची आठवण येते. पण कायमच विकतचा पास्ता खाण्यापेक्षा घरी बनवलेला पास्ता खावा. बाजारात कायमच प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ विकले जातात. या पदार्थांच्या सेवनामुळे आरोग्यासंबंधित गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच घरी बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पास्ता हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकता. पास्ता बनवताना त्यात वेगवेगळ्या पौष्टिक भाज्या टाकाव्यात. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि लहान मुलांच्या शरीराला पोषण मिळते. बऱ्याचदा घरी पास्ता बनवल्यानंतर त्यात गुठळ्या होतात. चला तर जाणून घेऊया चीज व्हाईट सॉस पास्ता बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

साहित्य:

  • पास्ता
  • कांदा
  • पाणी
  • मीठ
  • लसूण
  • शिमला मिरची
  • मक्याचे दाणे
  • ब्रोकोली
  • दूध
  • रिफाइंड पीठ
  • काळीमिरी पावडर
  • चिली फ्लेक्स
  • ओरेगॅनो
  • चीज
कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा रेसिपी

कृती:

  • चीज व्हाईट सॉस पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये पाणी घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून पास्ता शिजण्यासाठी टाका.
  • पास्ता शिजल्यानंतर पाण्यातून काढून चाळणीमध्ये ठेवा. त्यानंतर वरून थंड पाणी ओतून काहीवेळ तसाच ठेवा.
  • कढईमध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरलेला लसूण घालून हलकासा भाजून घ्या. त्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार सर्व भाज्या घालून मंद आचेवर ५ मिनिटं शिजवा.
  • भाज्या शिजल्यानंतर त्यात काढून पुन्हा एकदा कढईमध्ये बटर घालून कॉनफ्लॉवर किंवा मैदा घालून मंद आचेवर भाजा.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार दूध घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात काळी मिरी पावडर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • सॉस शिजल्यानंतर त्यात किसून घेतलेले चीज घालून मिक्स करा आणि शिजवून घेतलेल्या भाज्या आणि पास्ता घालून मंद आचेवर शिजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चीज व्हाईट सॉस पास्ता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make cheese white sauce pasta at home simple breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 02:55 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Moog Cutlet:  स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी
1

Moog Cutlet: स्नॅक्समध्ये काहीतरी चटपटीत खायचंय? मग घरच्या घरी बनवा हेल्दी अन् टेस्टी मूग डाळ कटलेट, वाचा रेसिपी

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी
2

Vat Purnima 2026: वटपौर्णिमेचा उपवास केल्यानंतर काय खावे आणि काय खाऊ नये? या पद्धतीने घ्या तब्येतीची काळजी

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ
3

शेफ संजीव कपूर स्पेशल रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट उत्तपम सँडविच, सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट
4

Recipe : रात्रीच्या जेवणाला काय बनवावं ते सुचत नाहीये? मग घरी बनवा महाराष्ट्रीयन कढी, गरमागरम भातासोबत लागेल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.