Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी हिरव्यागार ताज्या मिरच्यांपासून बनवा इन्स्टंट चटपटीत लोणचं, गरमागरम भाकरीसोबत लागेल चविष्ट

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्याची कृती सांगणार आहोत. हा पदार्थ झटपट तयार होतो. याशिवाय जेवणात भाजी नसल्यास हिरव्या मिरचीचे लोणचं तुम्ही खाऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 16, 2025 | 08:00 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी हिरव्यागार ताज्या मिरच्यांपासून बनवा इन्स्टंट चटपटीत लोणचं

जेवणात तोंडी लावण्यासाठी हिरव्यागार ताज्या मिरच्यांपासून बनवा इन्स्टंट चटपटीत लोणचं

Follow Us
Follow Us:

सकाळ संध्याकाळच्या जेवणात प्रत्येकाला काहींना काही चटपटीत खाण्यास हवे असते. चटपटीत आणि झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यानंतर घरी मसालेदार पदार्थ बनवले जातात. पण कायमच मसालेदार पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरते. त्यामुळे नेहमीच कमीत कमी तिखट आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. वाढत्या थंडीत चटपटीत आणि तिखट पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही हिरव्यागार मिरच्यांपासून झणझणीत लोणचं बनवू शकता. हिरव्या मिरचीचं लोणचं जेवणात तोंडी लावण्यासोबतच गरमागरम भाकरी, चपाती किंवा पराठ्यासोबत तुम्ही खाऊ शकता. कमीत कमी वेळात झटपट तयार होणारे मिरचीचे लोणचं दीर्घकाळ व्यवस्थित टिकून राहते. बऱ्याचदा लोणचं तयार केल्यानंतर ते महिनाभर मुरण्याची वाट पाहावी लागते. पण हिरव्या मिरचीचे लोणचं लगेच मुरते. चला तर जाणून घेऊया हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

कुरकुरीत, चटाकेदार ‘मॅगी भेळ’ तुम्ही खाल्ली आहे का? संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा आणि कुटुंबाला खाऊ घाला

साहित्य:

  • हिरव्या मिरच्या
  • तेल
  • मीठ
  • हळद
  • बडीशेप
  • पिवळी मोहरी
  • लिंबाचा रस
  • हिंग
  • गरम मसाला
कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा रेसिपी

कृती:

  • हिरव्या मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांचे देठ काढून मिरच्या बारीक चिरून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात पिवळी राईची डाळ, बडीशेप घालून बारीक पावडर तयार करा. बडीशेपमुळे लोणच्याला सुंदर चव येईल.
  • एका वाटीमध्ये गरम करून घेतलेले तेल ओतून घ्या. त्यानंतर त्यात तयार केलेली पावडर ओतून मिक्स करा आणि मिश्रणावर झाकण मारा.
  • १० मिनिट झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हिरव्या मिरचीचे लोणचं.

Web Title: Prepare an instant tangy pickle from fresh green chilies to serve as a side dish with your meal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.