Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साध्या जेवणाला येईल चटपटीत चव! ताज्या गाजरांपासून बनवा चमचमीत लोणचे, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गाजर लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 27, 2026 | 08:00 AM
ताज्या गाजरांपासून बनवा चमचमीत लोणचे, नोट करून घ्या रेसिपी

ताज्या गाजरांपासून बनवा चमचमीत लोणचे, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप जास्त आवडते. लोणचं म्हणजे अनेकांसाठी जीव की प्राण. कारण काही जेवणाच्या ताटात भाजी नसली तरी चालते पण आंबट गोड चवीचे लोणचं मात्र हवे असते. बाजारात अनेक वेगवेगळ्या पदार्थापासून बनवलेले लोणचं उपलब्ध आहेत. कैरीचे लोणचं, मिरची लोणचं, लसूण, आवळा, बीट इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून लोणचं बनवले जाते. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गाजर लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात गाजर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. गाजरपासून हलवा किंवा इतर अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. गाजरपासून बनवलेले पदार्थ चावीलाच नाहीतर शरीरासाठी सुद्धा फायदेशीर ठरते. लोणचं तुम्ही भाकरी, डाळभात, चपाती किंवा पराठासोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया गाजर लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

लहान मुलांना डब्यात द्या कुरकुरीत पदार्थ! ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरमुऱ्यांचे लाडू, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • गाजर
  • बडीशेप
  • मीठ
  • जिरं
  • मोहरी
  • कांद्याची बी
  • हळद
  • लाल तिखट
  • आमचूर पावडर
  • तेल
  • हिंग
आजीबाईच्या स्वयंपाक घरातील सीक्रेट रेसिपी! शिळ्या भाजीपासून ५ मिनिटांमध्ये बनवा गरमागरम टेस्टी पराठे

कृती:

  • गाजर लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, गाजर स्वच्छ पाण्याने धुवून त्यांच्या वरील साल काढून मध्यम आकाराचे उभे तुकडे करा.
  • कढईमध्ये धणे, बडीशेप, जिरं, मोहरी मंद आचेवर भाजा. त्यानंतर थंड करण्यासाठी ठेवा.
  • थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक पावडर तयार करून घ्या. या मसाल्यामुळे लोणचं चविष्ट होईल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांद्याचं बी घालून भाजून घ्या. त्यानंतर त्यात गाजर घालून मिक्स करा.
  • तयार केलेला मसाला, हळद, लाल तिखट आणि आमचूर पावडर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • गाजर आणि मसाले व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेले मिश्रण थंड करा आणि काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गाजर लोणचं.

Web Title: How to make carrot pickle at home simple food recipe benefits of eating carrot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.