Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काजू शेक, दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मिल्कशेक प्यायला खूप आवडते. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काजू शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 16, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काजू शेक

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काजू शेक

Follow Us
Follow Us:

सकाळी झोपेतून उठल्यानंतर संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जावा, यासाठी अनेक लोक व्यायाम, प्राणायाम आणि इतर अनेक गोष्टी करतात. मात्र वजन वाढेल या भीतीने नाश्ता करणे टाळले जाते. असे न करता सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यानंतर पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. याशिवाय दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. नाश्ता करणे आरोग्यासाठी अतिशय फायद्याचे आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काजू शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काजू हा पदार्थ उष्ण असल्यामुळे अनेक लोक काजू खात नाहीत. पण रोज ४ किंवा ५ काजू तुम्ही आहारात खाऊ शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळेल आणि संपूर्ण दिवस आनंद, उत्साहात जाईल. चला तर जाणून घेऊया काजू शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

जेवणात तोंडी लावण्यासाठी तिखट पदार्थ हवा असेल तर लाल मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत वऱ्हाडी ठेचा

साहित्य:

  • काजू
  • दूध
  • साखर
  • बर्फाचे तुकडे
  • केळ
  • केशर
  • व्हॅनिला आईस्क्रीम
सकाळचा नाश्ता होईल स्पेशल! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चीज कॉर्न मॅगी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • काजू शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये ५ काजू घेऊन त्यात पाणी घालून भिजत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले काजू, व्हॅनिला आईस्क्रीम,पिकलेल्या केळ्याचे तुकडे आणि दूध घालून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात केशर आणि आवश्यकतेनुसार साखर घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • शेक बनवताना त्यात जास्त प्रमाणात व्हॅनिला आईस्क्रीम घालू नये. अन्यथा सर्दी किंवा खोकला होण्याची जास्त शक्यता असते.
  • तयार केलेले शेक काचेच्या ग्लासात ओतून वरून केशर काड्या टाकून सजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला काजू शेक. हा पदार्थ लहान मुलांनासुध्दा खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make cashew shake at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
1

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
2

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
3

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
4

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.