Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

फ्लॉवरची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत वडा, लहान मुलं खातील आवडीने

फ्लॉवरची भाजी खायला अनेकांना आवडत नाही. अशावेळी तुम्ही फ्लॉवरपासून कुरकुरीत वडा बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 09, 2026 | 09:35 AM
फ्लॉवरची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत वडा, लहान मुलं खातील आवडीने

फ्लॉवरची भाजी खायचा कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा कुरकुरीत वडा, लहान मुलं खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं फ्लॉवरची भाजी खायला अजिबात आवडत नाही. फ्लॉवरच्या भाजीला येणारा वास आणि त्यात दिसून येणाऱ्या किड्यांमुळे भाजी खाण्याचा खूप जास्त कंटाळा केला जातो. पण योग्य पद्धतीमध्ये भाजी बनवल्यास चव अतिशय सुंदर लागते. कायमच फ्लॉवरची भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये फ्लॉवरपासून वडा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर काय बनवावं सुचत नाही, अशावेळी फ्लॉवर वडा अतिशय उत्तम पर्याय आहे. स्वयंपाक घरातील वेगवेगळे कुरकुरीत पदार्थ बनवण्यासाठी तासनतास किचनमध्ये जाऊन उभे राहावे लागते. पण हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो आणि चवीला सुद्धा सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया कुरकुरीत फ्लॉवर वडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : हेल्दी खायचंय तर घरी बनवा ‘अंकुरलेल्या मुगाची चाट’, चवही लागेल भारी

साहित्य:

  • फ्लॉवर
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • ओवा
  • जिरं
  • बेसन
  • कॉनफ्लॉवर
  • तेल
  • लाल तिखट आणि इतर मसाले
  • जिरं
कोणत्याही कस्टर्ड पावडर किंवा साखरेचे वापर न करता घरीच बनवा गुलाबी स्ट्रॉबेरी फ्रूट सॅलेड, डाएट करणाऱ्यांना नक्कीच आवडेल

कृती:

  • फ्लॉवरचा कुरकुरीत वडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, फ्लॉवर स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर टोपात पाणी गरम करून त्यात फ्लॉवर १० मिनिटं टाकून उकळवा. यामुळे वास कमी होईल आणि फ्लॉवर स्वच्छ होण्यास मदत होईल.
  • मोठ्या वाटीमध्ये मॅश केलेला फ्लॉवर घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, ओवा, धणे, जिरे, तीळ आणि इतर सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात बेसन, कॉर्न फ्लोअर घालून मिक्स करा. वडे बनवताना त्यात अजिबात पाणी घालू नये. अन्यथा पीठ पातळ होईल.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे वडे करून पॅनमधील गरम तेलात तळून घ्या. वडे दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले फ्लॉवरचे कुरकुरीत वडे. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make cauliflower cutlet at home morning breakfast recipe food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:35 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
1

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
2

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
3

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
4

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.