• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Chana Laddoo At Home

ठिसूळ हाडे मजबूत होण्यासाठी नियमित खा चण्याचा लाडू, वाचा सोपी रेसिपी

रोजच्या आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे बिघडलेले हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात भाजलेले चणे आणि शेंगदाण्याचा समावेश करावा. भाजलेले चणे खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2024 | 02:14 PM
भाजलेल्या चण्याचे लाडू

भाजलेल्या चण्याचे लाडू

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वाढत्या वयानुसार शरीरातील हाडांचे दुखणे वाढू लागते. वय वाढल्यानंतर महिला आणि पुरुषांच्या शरीरात अनेक बदल होतात. पण सार्वधिक बदल हे महिलांच्या शरीरामध्ये होतात. त्यामुळे विशेष करून महिलांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. रोजच्या आहारात शरीराला आवश्यक असलेल्या पदार्थांचे सेवन करावे. शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. त्यामुळे बिघडलेले हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात भाजलेले चणे आणि शेंगदाण्याचा समावेश करावा. भाजलेले चणे खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच चण्यामध्ये प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स, फायबर्स, विटामिन्स, मिनरल्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. पॉलिफेनॉल्स, फायटोन्युट्रिएंट्स, बिटाकॅरोटीन यांसारखे गुणधर्म सुद्धा चण्यांमध्ये असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चण्यांपासून पौष्टिक लाडू कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेले लाडू घरातील सगळेच आवडीने खातील.

साहित्य:

  • चण्याचे पीठ
  • तूप
  • साखर किंवा गूळ
  • वेलची पावडर
  • काजू
  • बदाम
  • पिस्ता
हे देखील वाचा: वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी, नाश्त्यामध्ये करा हरभऱ्याच्या सॅलेडचा समावेश

कृती:

  • चण्याचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात बारीक केलेले काजू, बदाम आणि पिस्ता टाकून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्याच कढईमध्ये चण्याचे पीठ भाजून घ्या. पीठ भाजताना गॅस बारीक ठेवा.
  • भाजलेले पीठ व्यवस्थित थंड झाल्यावर त्यात साखर आणि वेलची पावडर , भाजलेले काजू, बदाम टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार मिश्रणाचे छोटे छोटे लाडू हाताने बांधून घ्या. हे लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी हवा बंद डब्यात ठेवा.
  • तयार आहेत चण्याचे पौष्टिक लाडू.

Web Title: How to make chana laddoo at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 02:14 PM

Topics:  

  • cooking tips
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

शेफ कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! नाश्त्यासाठी बनवा सुपर हेल्दी पालक पनीर डोसा, खोबऱ्याच्या चटणीसोबत घ्या आनंद
1

शेफ कुणाल कपूर स्पेशल रेसिपी! नाश्त्यासाठी बनवा सुपर हेल्दी पालक पनीर डोसा, खोबऱ्याच्या चटणीसोबत घ्या आनंद

विटामिन सी युक्त आंबटगोड बोरांचे हिवाळ्यात करा सेवन! जाणून घ्या नियमित किती प्रमाणात बोरं खावी
2

विटामिन सी युक्त आंबटगोड बोरांचे हिवाळ्यात करा सेवन! जाणून घ्या नियमित किती प्रमाणात बोरं खावी

अभिनेत्री प्रियांका चोप्राला आवडतो गावरान पद्धतीने बनवला झणझणीत ठेचा! तोंडाला लागेल भन्नाट चव, नोट करा रेसिपी
3

अभिनेत्री प्रियांका चोप्राला आवडतो गावरान पद्धतीने बनवला झणझणीत ठेचा! तोंडाला लागेल भन्नाट चव, नोट करा रेसिपी

मासिक पाळी कायमच उशिरा येते? शरीरात होणारे ‘हे’ बदल असू शकतात आरोग्यासाठी धोक्याची घंटा, वेळीच व्हा सावध
4

मासिक पाळी कायमच उशिरा येते? शरीरात होणारे ‘हे’ बदल असू शकतात आरोग्यासाठी धोक्याची घंटा, वेळीच व्हा सावध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Amrit Bharat Express: अहमदाबाद-मुंबई १३० किमी प्रतितास वेगाने अमृत भारत एक्सप्रेसची चाचणी, काय आहेत वैशिष्ट्ये?

Amrit Bharat Express: अहमदाबाद-मुंबई १३० किमी प्रतितास वेगाने अमृत भारत एक्सप्रेसची चाचणी, काय आहेत वैशिष्ट्ये?

Jan 29, 2026 | 06:53 PM
सौंदर्यावरून उडेल तरुणांचा विश्वास! Viral Video पाहून तुम्ही ही म्हणाल “नक्की काय चालूये हे…?”

सौंदर्यावरून उडेल तरुणांचा विश्वास! Viral Video पाहून तुम्ही ही म्हणाल “नक्की काय चालूये हे…?”

Jan 29, 2026 | 06:43 PM
IND vs NZ : शिवम दुबे की हार्दिक पंड्या? टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरा ‘धुरंधर’ कोण? काय सांगते आकडेवारी? 

IND vs NZ : शिवम दुबे की हार्दिक पंड्या? टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खरा ‘धुरंधर’ कोण? काय सांगते आकडेवारी? 

Jan 29, 2026 | 06:41 PM
2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा

2025 च्या वार्षिक विक्रीत 36 टक्क्यांची वाढ आणि आता 50000 वाहनांचे उत्पादन पूर्ण! ‘या’ कारचा सगळीकडे जलवा

Jan 29, 2026 | 06:39 PM
कोण आहेत Sunetra Pawar? अजितदादांच्या निधनानंतर आता राज्याच्या ‘उपमुख्यमंत्री’ पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा!

कोण आहेत Sunetra Pawar? अजितदादांच्या निधनानंतर आता राज्याच्या ‘उपमुख्यमंत्री’ पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा!

Jan 29, 2026 | 06:34 PM
एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शाब्दिक हुज्जत, श्रीरंग बरगे यांची चौकशीची मागणी

एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयात घुसून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी शाब्दिक हुज्जत, श्रीरंग बरगे यांची चौकशीची मागणी

Jan 29, 2026 | 06:23 PM
अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाला दुसऱ्या दिवशीही अश्रू अनावर; इम्तियाज मोमीन घटनास्थळी ढसा ढसा रडले

अजित पवारांच्या सुरक्षारक्षकाला दुसऱ्या दिवशीही अश्रू अनावर; इम्तियाज मोमीन घटनास्थळी ढसा ढसा रडले

Jan 29, 2026 | 06:14 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Ajit Pawar Funeral : दादांनी ड्रायव्हरच्या मुलाला “नेता” केलं; कार्यकर्त्यांची भावूक प्रतिक्रिया

Jan 29, 2026 | 04:53 PM
Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Karjat : निवडणूक प्रचारादरम्यान नेरळमध्ये एकावर चाकू हल्ला

Jan 29, 2026 | 02:59 PM
अजितदादा पवार यांच्या निधनाने महाड शोकमय, स्वयंस्फूर्तीने बंद पाळत श्रद्धांजली

अजितदादा पवार यांच्या निधनाने महाड शोकमय, स्वयंस्फूर्तीने बंद पाळत श्रद्धांजली

Jan 29, 2026 | 02:54 PM
Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Sanjay Raut on Ajit pawar plane crash : अजित पवारांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण बेचव -संजय राऊत

Jan 28, 2026 | 02:11 PM
Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Ajit Pawar Passed Away : ‘विश्वास बसत नाही’ अजितदादांच्या निधनाने मनोज जरांगे भावूक

Jan 28, 2026 | 02:06 PM
Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Ajit Pawar Death in Plane Accident : आमचा कुटुंबप्रमुख गेला । प्रकाश सोळंके बारामतीच्या दिशेने रवाना

Jan 28, 2026 | 01:14 PM
Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Ratnagiri : अजित दादांच्या मृत्यूने महाराष्ट्राचे मोठे नुकसान -आ. भास्कर जाधव

Jan 28, 2026 | 01:10 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.