Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिल्लक राहिलेल्या चपात्या वातड होतात? मग सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा

शिल्लक राहिलेल्या चपातीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चपातीचा चुरा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 22, 2025 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा

सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चपातीचा चुरा

Follow Us
Follow Us:

रात्रीच्या जेवणात चपात्या जास्त झाल्यानंतर त्या सकाळी उठून चहा सोबत खाल्ल्या जातात. पण चहासोबत चपाती खाल्यामुळे पोटात ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे अनेक लोक चहासोबत चपातीचे सेवन करणे टाळतात. तसेच बऱ्याचदा रात्री बनवलेल्या चपात्या अतिशय कडक आणि वातड होतात. कडक झालेल्या चपात्या कोणालाच खायला आवडत नाही. त्यामुळे चपात्या फेकून दिल्या जातात. मात्र रात्री शिल्लक राहिलेल्या चपात्या फेकून देण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी झणझणीत चपातीचा चुरा बनवू शकता. हा पदार्थ खाल्यामुळे पोट भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. तसेच हा पदार्थ ताज्या बनवलेल्या चपातीपासून सुद्धा बनवता येईल. चपतीभजी खाऊन कंटाळा आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी चपातीचा चुरा बनवून तुम्ही खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया चपातीचा चुरा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

गटारी होईल आणखीनच स्पेशल! भाकरी-वड्यांसोबत खाण्यासाठी झटपट बनवा झणझणीत मटण चॉप्स फ्राय

साहित्य:

  • चपाती
  • कांदा
  • लाल तिखट
  • कोथिंबीर
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • हळद
  • मोहरी
  • शेंगदाणे
उरलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा मऊसर इडली, नोट करून घ्या पदार्थ

कृती:

  • चपातीचा चुरा बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात बारीक तुकडे करून घेतलेली चपाती घेऊन बारीक वाटून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, हिंग, जिरं आणि कढीपत्ता, हिरवी मिरची घालून भाजा.
  • नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित लाल रंग येईपर्यंत परतवून घ्या.
  • त्यानंतर त्यात जाडसर बारीक केलेले शेंगदाणे टाकून मिक्स करा. वरून लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला चपातीचा चुरा. हा पदार्थ अतिशय कमी वेळात झटपट तयार होतो. तसेच जास्त साहित्यसुद्धा लागत नाही.

Web Title: How to make chapati kuskara at home easy food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.