Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 10, 2026 | 10:19 AM
ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी

ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पिझ्झा खायला खूप जास्त आवडतो. पिझ्झाचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. पण कायमच मैदा आणि यीस्टचा वापर करून बनवलेले पदार्थ आरोग्यासाठी चांगले नाहीत. मैद्यामध्ये कोणतेही आवश्यक घटक आढळून येत नाही. त्यामुळे आहारात मैद्याचे सेवन अजिबात करू नका. पण लहान मुलं कायमच बाहेर गेल्यानंतर पिझ्झा किंवा बर्गर खाण्याचा हट्ट करतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवताना मैदा किंवा ओव्हनचा वापर अजिबात केला जात नाही. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही ब्रेडचा वापर करू शकता. गव्हाचा ब्रेड वापरल्यास शरीरासाठी खूप फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

‘ही’ खास ट्रिक वापरून घरीच बनवा स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्स, सकाळच्या नाश्त्यात करा चविष्ट बेत

साहित्य:

  • ब्रेड
  • शिमला मिरची
  • हिरवे वाटाणे
  • कांदा
  • मक्याचे दाणे
  • पिझ्झा सॉस
  • मोझरेला चीज
  • चिली फ्लेक्स
  • ओरेगॅनो
  • ब्रेडचा चुरा
  • तेल
प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला ‘पनीर कुलचा’ वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी

कृती:

  • चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या बारीक चिरून घ्या. त्यानंतर भाज्यांमध्ये पिझ्झा सॉस, किसलेले चीज, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो आणि थोडे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • ब्रेडच्या कडा चारीही बाजूने कापून घ्या. त्यानंतर लाटणीच्या साह्याने हलकेसे दाबून घ्या.
  • तयार केलेले भाज्यांचे मिश्रण ब्रेडवर ठेवून चारही बाजूने कडा एकत्र करून पॅकेट्समी बंद करा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात तयार केलेले पॅकेट्स सोडून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make cheese bread pizza pockets at home simple food recipe breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.