Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चीज गार्लिक ब्रेड बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले चीज गार्लिक ब्रेड सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा चांगली लागेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2026 | 08:00 AM
पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिझ्झा, बर्गर किंवा इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. बाहेर कोणत्याही कॅफेमध्ये गेल्यानंतर ठराविक पदार्थ आवर्जून ऑर्डर केले जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरात चीझ गार्लिक ब्रेड बनवू शकता. हा पदार्थ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. सुट्टीच्या दिवसांमध्ये पाहुणे घरी आल्यानंतर कायमच विकतचे पदार्थ ऑर्डर केले जाते. पण त्याऐवजी तुम्ही चीझ गार्लिक ब्रेड बनवू शकता. चीज घातलेला गार्लीक ब्रेड, स्टफ्ड गार्लीक ब्रेड लहान मुलं अतिशय आवडीने खातात. लसूण घालून बनवलेला पदार्थ केवळ चवीलाच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. लसूणमध्ये असलेले गुणकारी घटक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. संध्याकाळच्या नाश्त्यात हलक्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया चीझ गार्लिक ब्रेड बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

Recipe: एकदाच बनवा आणि महिनाभर चटकदार चवीचा आनंद लुटा, उन्हाळ्यात घरी बनवा ‘आम पन्ना क्यूब्स’

साहित्य:

  • चीज
  • लसूण पाकळ्या
  • ब्रेड
  • बटर
  • कोथिंबीर
  • चिलीफ्लेक्स
  • ओरेगानो
  • तेल
Summer Special : तुम्ही कधी खाल्लाय का ‘मँगो मलाई रोल’, एकदा चाखाल तर पदार्थाचे फॅन व्हाल

कृती:

  • चीज गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण पाकळ्या सोलून त्यांचे बारीक तुकडे करा किंवा लसूण किसून घ्या.
  • पॅनमध्ये तेल गरम करून त्यात बारीक केलेली लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजा आणि वाटीमध्ये काढून घ्या.
  • त्यानंतर त्यात बटर घालून मिक्स करा. बटरच्या मिश्रणात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चिलीफ्लेक्स, ओरेगानो घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण ब्रेडवर लावून घ्या आणि त्यावर किसून घेतलेले चीज घालून पॅनमध्ये ठेवा. बटर टाकून मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहे झटपट बनवलेले चीज गार्लिक ब्रेड. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make cheese garlic bread at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी
1

Recipe : रविवार बनवा खास, संध्याकाळच्या नाश्त्याला ट्राय करा कुरकरीत ‘चिकन कटलेट’, रेसिपी आहे सोपी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
2

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
3

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’
4

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.