• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Gulab Jamun At Home Recipe In Marathi

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

Gulab Jamun Recipe : गोड, मऊ आणि रसाळ चवीचे गुलाबजाम कुणाला खायला आवडत नाही. याची चव सण-समारंभाची किंवा कोणत्या खास कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढवते. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 05, 2026 | 03:38 PM
मऊ, रसाळ... तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • गुलाबजाम हे भारतातील एक लोकप्रिय मिष्टान्न आहे.
  • अनेकदा हे गुलाबजाम बाहेरून विकत आणले जातात.
  • मऊ, रसाळ आणि गोडसर गुलाबजाम तुम्ही घरी देखील बनवू शकता.
भारतीय सण-उत्सवांमध्ये गोडधोडाशिवाय आनंद पूर्ण होत नाही. दिवाळी, लग्नसमारंभ, वाढदिवस किंवा कुठलाही खास प्रसंग असो, गरमागरम आणि रसाळ गुलाबजाम हा गोड पदार्थ सर्वांच्या मनात खास स्थान राखून आहे. मऊ, तोंडात विरघळणारे आणि साखरेच्या पाकात मुरलेले गुलाबजाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात.

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

गुलाबजामची खासियत म्हणजे त्याची स्पॉंजी टेक्स्चर आणि वेलचीच्या सुगंधाने भरलेला गोड पाक. पूर्वी हे पारंपरिक पद्धतीने खवा (मावा) वापरून बनवले जात, पण आजकाल घरी सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यानेही ते तितकेच स्वादिष्ट तयार करता येतात. योग्य प्रमाण, योग्य तळण्याची पद्धत आणि अचूक पाक यामुळेच गुलाबजाम परफेक्ट होतात. चला तर मग, घरच्या घरी मऊ आणि रसाळ गुलाबजाम कसे बनवायचे ते याची रेसिपी जाणून घ्या.

साहित्य:

गुलाबजामसाठी:

  • 1 कप खवा (मावा)
  • 2 टेबलस्पून मैदा
  • 1/4 टीस्पून बेकिंग सोडा
  • 2 टेबलस्पून दूध (गरजेनुसार)
  • तळण्यासाठी तूप किंवा तेल
पाकासाठी:
  •  1/2 कप साखर
  •  1/2 कप पाणी
  • 4–5 वेलची
  • काही थेंब गुलाबपाणी (ऑप्शनल)
  • काही केशर धागे (ऑप्शनल)
साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

कृती:

  • सर्वप्रथम एका पातेल्यात साखर आणि पाणी एकत्र करून मध्यम आचेवर उकळा. साखर पूर्ण विरघळल्यानंतर वेलची आणि केशर घाला. 5–7 मिनिटे उकळून हलका चिकट पाक तयार करा. गॅस बंद करून गुलाबपाणी घाला. पाक गरमच ठेवा.
  • एका भांड्यात खवा चांगला मळून गाठी काढून घ्या. त्यात मैदा आणि बेकिंग सोडा घालून हलक्या हाताने मिसळा.
  • गरजेनुसार थोडे दूध घालून मऊ आणि गुळगुळीत गोळा तयार करा. गोळा खूप कडक किंवा खूप सैल नसावा.
  • लहान लहान समान आकाराचे गोळे करा. गोळ्यांवर तडे पडू देऊ नका.
  • कढईत तूप किंवा तेल मंद आचेवर गरम करा. तेल खूप गरम नसावे. गोळे हळूहळू सोडा आणि मंद आचेवर
  • हलक्या हाताने फिरवत सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा.
  • तळलेले गरम गुलाबजाम थेट गरम पाकात घाला. किमान 1–2 तास मुरू द्या, जेणेकरून ते आतून रसाळ होतील.
  • गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व्ह करा. वरून पिस्ता किंवा बदाम काप घालून सजवा.
  • गोळा जास्त मळू नका, नाहीतर गुलाबजाम कडक होतील.
  • गोळे तळताना गॅसची फ्लेम नेहमी मंद ठेवा, हाय फ्लेमवर यांना तळू नका.
  • पाक खूप घट्ट नसावा, नाहीतर गुलाबजाम आतून रसाळ होणार नाहीत.
 
Web Title: How to make gulab jamun at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • easy food recipes
  • gulabjam
  • marathi recipe

संबंधित बातम्या

घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय
1

घरच्या घरी पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा चविष्ट आलेपाक, सर्दी- खोकल्यावर ठरेल रामबाण उपाय

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव
2

साखरेचा वापर न करता नैवेद्यासाठी बनवा घट्टसर शेवयांची खीर, गुळामुळे वाढेल पदार्थाची खमंग चव

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार
3

घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट घरी बनवा कुरकुरीत ‘मिनी सामोसा’, दिसायलाच नाही तर चवीलाही लागतात मजेदार

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ
4

पाहुण्यांच्या स्वागतासाठी मिक्स भाज्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत भाज्यांचे पॉप्स, घरातील प्रत्येकाला नक्कीच आवडेल पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nuclear Warship: अखेर त्यालाही युद्धात चान्स मिळणार? इराण युद्धाच्या धगीत 5,000 टनी अणू-विनाशकासह उत्तर कोरियाची समुद्रात एन्ट्री

Nuclear Warship: अखेर त्यालाही युद्धात चान्स मिळणार? इराण युद्धाच्या धगीत 5,000 टनी अणू-विनाशकासह उत्तर कोरियाची समुद्रात एन्ट्री

Mar 05, 2026 | 03:38 PM
Rafale Deal: राफेल पाहिजे, पण विमानं आहेत कुठे? डसॉल्टची भारतासोबत करारासाठी धडपड; पण ‘या’ कारणामुळे उत्पादन मात्र ठप्प

Rafale Deal: राफेल पाहिजे, पण विमानं आहेत कुठे? डसॉल्टची भारतासोबत करारासाठी धडपड; पण ‘या’ कारणामुळे उत्पादन मात्र ठप्प

Mar 05, 2026 | 03:30 PM
मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

मऊ, रसाळ… तोंडात टाकताच विरघळणारे गुलाबजाम बनवा घरच्या घरी, रेसिपी आहे फार सोपी

Mar 05, 2026 | 03:30 PM
उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका

उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंच्या शब्दाला किंमत उरली नाही, सर्व निर्णय…; भाजपच्या नेत्याची टीका

Mar 05, 2026 | 03:29 PM
NAGPUR NEWS: नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची पुण्यात बदली; विपीन इटनकर प्रभारी

NAGPUR NEWS: नागपूर महापालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांची पुण्यात बदली; विपीन इटनकर प्रभारी

Mar 05, 2026 | 03:26 PM
अभिनेता गोविंदाने केला मोठा खुलासा! नीलमवर जडलं होतं प्रेम; 36 वर्षांपूर्वी साखरपुडा मोडल्याची दिली कबुली

अभिनेता गोविंदाने केला मोठा खुलासा! नीलमवर जडलं होतं प्रेम; 36 वर्षांपूर्वी साखरपुडा मोडल्याची दिली कबुली

Mar 05, 2026 | 03:23 PM
Satara News : वाहतूकदारांचा साताऱ्यात बेमुदत संप; E-challan विरोधात उठवला आवाज

Satara News : वाहतूकदारांचा साताऱ्यात बेमुदत संप; E-challan विरोधात उठवला आवाज

Mar 05, 2026 | 03:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM
Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Virar : वसई विरार महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदी प्रवीण शेट्टींची निवड

Mar 05, 2026 | 03:15 PM
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.