सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा रेसिपी
थंडीच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं खूप जास्त भूक लागते. सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्लेले जातात. लहान मुलांसह मोठ्यांना कोबीची भाजी खायला अजिबात आवडत नाही. भाजीला येणाऱ्या कुबट वासामुळे भाजी खाल्ली जात नाही. कोबीची भाजी पाहिल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोबीच्या भाजीपासून चविष्ट पराठा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पराठा तुम्ही सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवून देऊ शकता. कमीत कमी साहित्यात झटपट काही बनवायचे असलेल्यास कोबीचे पराठे हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात रात्री शिल्लक राहिलेली पोळी किंवा भाकरी भाजी खाल्ली जाते. पण या पदार्थांच्या सेवनामुळे अपचन किंवा ऍसिडिटीचा त्रास वाढतो. त्यामुळे नाश्त्यात कायमच ताजे अन्नपदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया कोबीचे पराठे बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)
Chicken Roast Recipe : फराह खान स्टाईल चिकन रोस्ट रेसिपी, विकेंडसाठीचा परफेक्ट पर्याय






