Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चायनीज खायला खूप आवडत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी चिली गार्लिक नूडल्स,नोट करा रेसिपी

वेगवेगळ्या भाज्या, सॉस टाकून बनवलेले नूडल्स चवीला अतिशय सुंदर लागतात. कोणत्याही वेळी तुम्ही नूडल्स बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया चिली गार्लिक नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 28, 2025 | 08:00 AM
चायनीज खायला खूप आवडत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी चिली गार्लिक नूडल्स

चायनीज खायला खूप आवडत? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा टेस्टी चिली गार्लिक नूडल्स

Follow Us
Follow Us:

नूडल्चे नाव घेतल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. चवीला चटकदार लागणारे नूडल्स लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या भाज्या, सॉस टाकून बनवलेले नूडल्स चवीला अतिशय सुंदर लागतात. कोणत्याही वेळी तुम्ही नूडल्स बनवून खाऊ शकता. संध्याकाळच्या नाश्त्यात भूक लागल्यानंतर किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तुम्ही नूडल्स बनवू शकता. लहान मुलांना कायमच चायनीज खाण्याची इच्छा होते. विकत मिळणाऱ्या चायनीजमध्ये हाजीनोमोटोचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. ज्यामुळे पोट लवकर भरते. सतत बाहेरील विकतचे पदार्थ लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिली गार्लिक नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • नूडल्स
  • सोया सॉस
  • चिली सॉस
  • शिमला मिरची
  • लसूण
  • आलं
  • कांदा
  • व्हिनेगर
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक नाचणीचा चिला, शरीरातील हाडे राहतील मजबूत

कृती:

  • चिली गार्लिक नूडल्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात चवीनुसार मीठ आणि नूडल्स टाकून शिजण्यासाठी ठेवा. नंतर त्यात चमचाभर तेल टाका.
  • नूडल्स व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून त्यातील पाणी काढून घ्या आणि थंड पाणी ओतून काहीवेळ नूडल्स बाजूला ठेवा.
  • मोठ्या कढईमध्ये तेल गरम करून त्यात सगळ्यात आधी बारीक चिरून घेतलेले आलं, लसूण टाकून सोनेरी होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात उभा चिरलेला कांदा, शिमला मिरची टाकून व्यवस्थित मिक्स करा. भाज्या शिजल्यानंतर त्यात सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगर, साखर, मीठ आणि काळीमिरी पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेल्या सॉसमध्ये नूडल्स टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • २ ते ३ मिनिट नूडल्स मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा आणि वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चिली गार्लिक नूडल्स.

Web Title: How to make chili garlic noodles at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.