सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा पौष्टिक नाचणीचा चिला
सकाळची सुरुवात आनंदी आणि उत्साही होण्यासाठी कायमच पौष्टिक नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्त्यात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इतर अनेक पदार्थ खाल्ले हातात. पण नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचा चिला बनवू शकता. नाचणी खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. नाचणीची भाकरी, नाचणी सत्व, नाचणीचे लाडू इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. रक्तात वाढलेली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी नाचणी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे हाडे मजबूत राहतात. चला तर जाणून घेऊया नाचणीचा चिला बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
हरतालिकेच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी घरी बनवा उपवासाचे आप्पे, नोट करून घ्या पदार्थ
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी