Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मसालेदार चटपटीत नाश्ता हवा आहे! मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिरची गार्लिक पराठा

सकाळच्या नाश्त्यामध्ये काय खावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही मिरची गार्लिक पराठा बनवू शकता. हा पराठा बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात आणि साहित्यामध्ये मिरची गार्लिक पराठा तयार होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 29, 2024 | 08:00 AM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिरची गार्लिक पराठा

सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिरची गार्लिक पराठा

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये नाश्त्यात सगळ्यांचं गरमागरम आणि मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होते. घरामध्ये सतत पोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खावंसं वाटतं. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मिरची गार्लिक पराठा बनवू शकता. पराठा हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतो. पराठ्यामध्ये आलू पराठा, मेथी पराठा, कोबी पराठा किंवा मिक्स भाज्यांचा पराठा इत्यादी पद्धतीचे पराठे बनवले जातात. पण तुम्ही कधी मिरची गार्लिक पराठा बनवून पहिला आहे का?नसेल पहिला तर हा रेसिपी नक्की ट्राय करून पहा. लसूण आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लसूण खाल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळतो. शिवाय हा पराठा बनवण्यासाठी अतिशय सोपा आहे. कमीत कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळात पराठा तयार होतो. चला तर जाणून घेऊया मिरची गार्लिक पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • लसूण
  • मैदा
  • आलं
  • मीठ
  • तेल
  • कोथिंबीर
  • लाल मिरच्या
  • जिरे पावडर
  • हळद
  • गरम मसाला
  • तूप
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • मिरची गार्लिक पराठा बनवण्यासाठी सर्वप्रथम, भांड्यात बारीक चिरून घेतलेली लसूण, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, कोथिंबीर, लाल मिरची, जिरे पावडर, हळद, गरम मसाला आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • मोठ्या भांड्यात मैदा घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या.
  • मळून घेतलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्यात तयार केलेले मिश्रण भरून गोळे व्यवस्थित बंद करून घ्या.
  • तयार केलेल्या गोळ्यांचे पराठे लाटून तव्यावर शेकण्यासाठी ठेवा. दोन्ही बाजूने पराठा व्यवस्थित भाजल्यानंतर वरून तूप लावून सर्व्ह करा.
  • तयार केलेला पराठा तुम्ही दही किंवा सॉस सोबत खाऊ शकता.

Web Title: How to make chilli garlic paratha at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.