सकाळच्या नाश्त्यात बनवा चवदार रोटी पिझ्झा
सकाळच्या नाश्त्यात मोठ्यांसह लहान मुलांना नाश्त्यामध्ये काय द्यावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अशावेळी अनेकदा मुलांना दूध बिस्कीट किंवा चहासोबत बिस्कीट खाण्यास दिले जाते. पण जास्त बिस्किटांचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांना जास्त प्रमाणात बिस्कीट खाण्यास देऊ नये. घरी बनवलेली चपाती भाजी खाण्यास मुलं बऱ्याच वेळा नकार देतात. सतत चपाती भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर मुलांना काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही मुलांना रोटी पिझ्झा बनवून देऊ शकता. घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेला पिझ्झा लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा नक्की आवडेल. सतत बाजारात विकत मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेल्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. चला तर जाणून घेऊया रोटी पिझ्झा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा