
लहान मुलांच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी चॉकलेट पॅनकेक, पदार्थ पाहून मुलं होतील आनंदी
लहान मुलांना सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. सकाळच्या नाश्त्यात खाल्लेल्या पदार्थांचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. त्यामुळे आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चविष्ट आणि गोड पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. लहान मुलांना नाश्त्यात कायमच चमचमीत पदार्थ हवे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चॉकलेट पॅनकेक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले चॉकलेट पॅनकेक चवीसोबतच शरीरसाठी सुद्धा फायदेशीर ठरतील. लहान मुलांच्या डब्यासाठी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा चॉकलेट पॅनकेक तुम्ही देऊ शकता. पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहात जातो. दिवसभर उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी सकाळच्या वेळी नाश्ता करणे फार आवश्यक आहे. चला तर जाणून घेऊया चॉकलेट पॅनकेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Summer Drink: उन्हाळ्यात शरीर राहील थंड! झटपट घरी बनवा Melon-Mint Cooler, नोट करून घ्या रेसिपी