Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी हिरव्या मुगाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली डाळ चवीला अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 05, 2026 | 08:00 AM
जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी

जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटातील दोन मुख्य पदार्थ म्हणजे डाळ आणि भात. हे पदार्थ जर ताटात नसतील तर जेवल्यासारखे अजिबात वाटतं नाही. मुगडाळ आणि तुरीच्या डाळीचा वापर करून भातासोबत खाण्यासाठी हिरव्या मिरचीची फोडणी देऊन वरण किंवा आमटी बनवली जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिरव्या मुगाचा वापर करून जेवणात खमंग डाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडेल. कमीत कमी साहित्यात झटपट बनवलेली डाळ चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय हिरवे मूग खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. हिरव्या मुगाची चविष्ट डाळ गरमागरम भातासोबत किंवा चपातीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात हॉटेल स्टाईल डाळ खाण्याची इच्छा झाल्यास मुगाची डाळ बनवावी. चला तर जाणून घेऊया हिरव्या मुगाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

साहित्य:

  • हिरवी मूग डाळ
  • खडे मसाले
  • तूप
  • कांदा टोमॅटो
  • जिरं
  • हिंग
  • लाल तिखट
  • हळद
  • दही
  • कसुरी मेथी
  • गरम मसाला
  • मीठ
  • बटर
  • आलं
  • लसूण
रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काळ्या चण्याचे चाट, शरीरातील हाडे राहतील दीर्घकाळ मजबूत

कृती:

  • हिरव्या मुगाची पौष्टिक डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, डाळ ६ ते ७ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • कुकरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, हिरवी छोटी वेलीची, दालचिनी, तमालपत्र, काळीमिरी, लवंग, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करा आणि कुकरचे झाकण लावून ठेवून द्या.
  • कुकरच्या ४ ते ५ शिट्ट्या काढून घ्या. यामुळे डाळ व्यवस्थित शिजली जाईल आणि चव चांगली लागेल.
  • कढईमध्ये तूप गरम करून त्यात जिरं, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट आणि हिंग घालून खमंग भाजा.
  • त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या. सर्व मसाले भाजल्यानंतर त्यात वाटीभर दही घालून मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात शिजवून घेतलेली डाळ टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि एक उकळी काढून घ्या. उकळी आल्यानंतर कसुरी मेथी, बटर आणि कोथिंबीर घालून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली पौष्टिक हिरव्या मुगाची डाळ.
 

 

 

Web Title: Make instant sparkling nutritious dal from green mung beans simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.