Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा काकडीचे सँडविच, चहा चपातीसाठी उत्तम पर्याय

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काकडीचे सँडविच बनवू शकता. काकडी खाल्ल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. चला तर जाणून घेऊया काकडीचे सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 06, 2026 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा क्रिमी काकडीचे सँडविच, चहा चपातीसाठी उत्तम पर्याय

सकाळच्या नाश्त्यासाठी ५ मिनिटांमध्ये बनवा क्रिमी काकडीचे सँडविच, चहा चपातीसाठी उत्तम पर्याय

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमच हेल्दी पदार्थांचे सेवन केले जाते. कांदापोहे, उपमा, शिरा, पराठा इत्यादी पदार्थ कायमच खाल्ले जाते. विविध भाज्यांपासून बनवलेले पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा गुणकारी ठरतात. घराबाहेर पडण्याआधी एक ग्लास दूध, चहा-पोळी, कॉफी यांसाख्या पदार्थांचा नाश्ता कायमच केला जातो. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काकडीचे सँडविच बनवण्याचे सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळच्या घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यात काय बनवावं, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी काकडीचे सँडविच अतिशय उत्तम आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात काकडी कायमच उपलब्ध असते. काकडीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. काकडीमध्ये असलेल्या पाण्यामुळे शरीरात निर्माण झालेली पाण्याची कमतरता भरून निघते. चला तर जाणून घेऊया क्रिमी काकडी सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

रात्रीच्या जेवणासाठी १० मिनिटांमध्ये बनवा हेल्दी काळ्या चण्यांचे चाट, शरीरातील हाडे राहतील दीर्घकाळ मजबूत

साहित्य:

  • काकडी
  • ब्रेड
  • लसूण पाकळ्या
  • दही
  • मेयोनीज
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
जेवणाची वाढेल दुप्पट चव! हिरव्या मुगापासून बनवा झटपट चमचमीत पौष्टिक डाळ, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • क्रिमी काकडीचे सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर काकडीची साल काढा.
    सोलून घेतलेली काकडी किसून घ्या. किसलेल्या काकडीमध्ये अजिबात मीठ किंवा पाणी घालू नये.
  • वाटीमध्ये सोलून घेतलेल्या लसूण पाकळ्या किसून घ्या. त्यानंतर त्यात दही, मेयोनीज, किसलेली लसूण, चवीनुसार मीठ आणि काळीमिरी पावडर घालून मिक्स करा.
  • त्यानंतर तयार केलेल्या मिश्रणात किसून घेतलेली काकडी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यानंतर त्यावर तयार केलेले काकडीचे मिश्रण एकसमान पसरवून घ्या आणि दुसरा ब्रेड स्लाइस ठेवा आणि मध्यभागी दोन तुकडे करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले काकडीचे सँडविच.

Web Title: Make creamy cucumber sandwiches in 5 minutes for breakfast a great alternative to chai chapati

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of Cucumber
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.