Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१५ मिनिटांमध्ये घरी बनवा अण्णाकडे मिळते तशी खमंग खोबऱ्याची चटणी, नोट करून घ्या साऊथ इंडियन पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात डोसा बनवल्यावर खोबऱ्याची चटणी बनवली जाते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला साऊथ इंडियन स्टाईल खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 23, 2025 | 03:00 PM
१५ मिनिटांमध्ये घरी बनवा अण्णाकडे मिळते तशी खमंग खोबऱ्याची चटणी

१५ मिनिटांमध्ये घरी बनवा अण्णाकडे मिळते तशी खमंग खोबऱ्याची चटणी

Follow Us
Close
Follow Us:

साऊथ इंडियन पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतीय पदार्थ सकाळच्या नाश्त्यात, जेवणात सुद्धा खाल्ले जातात. इडली, डोसा, सांबर इत्यादी अनेक पदार्थ घरात बनवले जातात. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात साऊथ इंडियन पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण बऱ्याचदा घरात चटणी बनवताना तिची चव खराब होऊन जाते. डोसा किंवा मेदुवड्यासोबत खोबऱ्याची चटणी खाल्ली जाते. याशिवाय खोबऱ्याची चटणी अनेक वेगवेगळ्या पदार्थांसोबत खाल्ली जाते. हॉटेलमध्ये मिळणारी चटणी घरी बनवता येत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अण्णाकडे मिळते तशी खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कमीत कमी साहित्यामध्ये खोबऱ्याची चटणी तयार होते. याशिवाय कुठेही बाहेर फिरायला जाताना किंवा घरातील कार्यक्रमांच्या वेळी तुम्ही चविष्ट खोबऱ्याची चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया खोबऱ्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

जेवणाची चव वाढवणारी, महाराष्ट्रीयन ताटाची ओळख… कोशिंबीरची सोपी रेसिपी

साहित्य:

  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • हिरवी मिरची
  • आलं
  • लसूण
  • हरभरा डाळ
  • दही
  • मीठ
  • कढीपत्ता
  • मोहरी
  • लाल मिरची
मासेप्रेमींसाठी खास! सुगंधित आणि लज्जतदार चवीने भरलेली डिश; जाणून घ्या रेस्टॉरंट स्टाईल ‘बटर गार्लिक प्रॉन्स’ रेसिपी

कृती:

  • खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, नारळ फोडून त्याच्या आतील खोबऱ्याचा किस किसून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचा किस, भाजलेली डाळ, हिरव्या मिरच्या, आलं, लसूण घालून चटणी वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, दही आणि पाणी घालून पुन्हा एकदा चटणी वाटून घ्या.
  • चटणी तयार केल्यानंतर वाटीमध्ये काढून घ्या. फोडणीच्या भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता आणि लाल मिरची
  • घालून फोडणी भाजा आणि तयार केलेल्या चटणीवर ओतून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली खोबऱ्याची चटणी. डोसा, मेदुवडा किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही खोबऱ्याची चटणी खाऊ शकता.

Web Title: How to make coconut chutney at home simple food recipe hotel style coconut chutney recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी ‘या’ पद्धतीने बनवली जाते कच्च्या कैरीची आंबटगोड पारंपरिक चटणी, उन्हाळ्यात वाढेल जेवणाची चव
1

आंध्रप्रदेशात प्रत्येक घरी ‘या’ पद्धतीने बनवली जाते कच्च्या कैरीची आंबटगोड पारंपरिक चटणी, उन्हाळ्यात वाढेल जेवणाची चव

कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail
2

कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail

Breakfast Recipe: दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी
3

Breakfast Recipe: दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी

कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश
4

कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.