Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर वेगवेगळी थंड पेय आवडीने प्यायली जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ब्लू लगून मॉकटेल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 20, 2026 | 10:46 AM
कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail

कडक उन्हाळ्यात पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा गोकर्णच्या फुलांपासून रेस्टॉरंट स्टाईल Blue Lagoon Mocktail

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. घसा कोरडा पडणे, अशक्तपणा, चक्कर येणे, खूप जास्त थकल्यासारखे वाटणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. बाहेरून कुठेही जाऊन आल्यानंतर तहान लागते. तहान लागल्यानंतर कायमच थंड पाणी प्यायले जाते. यामुळे तात्पुरती तहान भागते आणि पुन्हा घसा कोरडा झाल्यासारखा वाटतो. या दिवसांमध्ये घरी पाहुणे आल्यानंतर त्यांना चहा देण्याऐवजी थंड पेय पिण्यास दिली जातात. लिंबू सरबत, ताक किंवा कोकम सरबत पिण्यास दिले जाते.त्यामुळे नेहमीच तेच ठराविक पेय पिण्यास देण्याऐवजी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये घरीच रेस्टॉरंट स्टाईल ब्लू लगून मॉकटेल बनवून देऊ शकता. हॉटेलमध्ये गेल्यानंतर अतिशय आवडीने मॉकटेल प्यायली जातात. पण कायमचे विकतचे महागडे मॉकटेल पिण्याऐवजी घरीच तुम्ही झटपट बनवू शकता. ब्लू लगून मॉकटेल पाहिल्यानंतर ते पिण्याची खूप जास्त इच्छा होते. गोकर्णच्या फुलांपासून बनवलेले चविष्ट मॉकटेल शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यास मदत करते. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स शरीरात थंडावा ठेवतात. चला तर जाणून घेऊया ब्लू लगून मॉकटेल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

स्ट्रीट फूड लव्हर्ससाठी खास! घरी बनवा टेस्टी ‘पनीर स्लाइडर’, होम पार्टीसाठी परफेक्ट पर्याय

साहित्य:

  • गोकर्णाची फुले
  • बर्फाचे खडे
  • लिंबाचा रस
  • मध
  • पाणी
  • सोडा
  • पुदिन्याची पाने
Breakfast Recipe: दिवसभर ताजेतवाने राहण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Corn Salad, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • ब्लू लगून मॉकटेल बनवण्यासाठी सर्वप्रथम, गोकर्णाची फुले पाण्याने धुवून कोरडी करा.
  • काचेच्या ग्लासात गोकर्णाची फुले, मध, लिंबाच्या गोलाकार फोडी, पुदिन्याची पाने घालून मिक्स करा.
  • त्यानंतर फुले आणि इतर सर्व साहित्य क्रश करून घ्या. त्यानंतर त्यातून रस निघेल. मिक्स केलेल्या मिश्रणात बर्फाचे तुकडे, सोडा आणि थोडेसे पाणी घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ब्लू लगून मॉकटेल. तुम्ही बनवलेले मॉकटेल घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल.
  • उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी गोकर्णाच्या फुलांपासून बनवलेले मॉकटेल प्यावे.

Web Title: Make a restaurant style blue lagoon mocktail with gokarna flowers to welcome guests in hot summer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2026 | 10:46 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
2

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
3

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
4

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.