Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश

उन्हाळा ऋतूला सुरूवात झाल्यानंतर अंगाची काहीली होते. अशावेळी थंंड पेय पिण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पुदिन्याच्या पांनाचे थंडगार सरबत बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 19, 2026 | 03:40 PM
कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश

कडक उन्हात पोटाला मिळेल तात्काळ थंडावा! ५ मिनिटांमध्ये तयार करा ताजे पुदिन्याचे थंडगार सरबत, राहाल कायमच फ्रेश

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात उष्णतेची लाट आली आहे. कडक उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. तर काहीवेळा आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया बिघडते. पचनक्रिया बिघडल्यानंतर पोटात जळजळ, ऍसिडिटी, अपचन, उलट्या, मळमळ इत्यादी अनेक लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अतिप्रमाणात उष्ण असलेल्या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर फ्रिजमधील थंड पाणी प्यायले जाते. यामुळे केवळ तहान भागते पण शरीराला फारसा फायदा होत नाही. शरीरातील अंतर्गत उष्णता वाढल्यानंतर खूप जास्त घाम येणे, उष्णता वाढून लघवीसंबंधित समस्या उद्भवणे इत्यादी गोष्टींचा त्रास वाढतो. त्यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हला सोप्या पद्धतीमध्ये थंडगार पुदिन्याच्या पानांचे सरबत बनवण्याची कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले सरबत उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. पुदिन्याची पाने नियमित चावून खाल्ल्यास पोटात थंडावा राहील. चला तर जाणून घेऊया सविस्तर.(फोटो सौजन्य – pinterest)

थंडगार पदार्थाने करा दिवसाची आनंदायी सुरुवात! ५ मिनिटांमध्ये बनवा Chia-Mango Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • पुदीन्याची पाने
  • बर्फ
  • लिंबाचा रस
  • साखर
  • काळे मीठ
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
हवामानातील बदलांमुळे वारंवार आजारी पडता? रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा टोमॅटो रसमचा समावेश

कृती:

  • पुदिन्याच्या पानांचे सरबत बनवण्यासाठी, सर्वप्रथम पुदिन्याची पाने स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, साखर, काळे मीठ आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून त्यात आवश्कतेनुसार पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण मोठ्या भांड्यात काढून घ्या. त्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला आणि मिक्स करा.
  • सरबत बनवताना आवश्कतेनुसार पाणी घालून मिक्स करा. सरबतमध्ये चाट मसालासुद्धा घालू शकता.
  • काचेच्या ग्लासात बर्फाचे तुकडे घालून वरून तयार केलेले सरबत ओता आणि पुदिन्याच्या पानाने सजवून पाहुण्यांना सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पध्तीमध्ये बनवलेले पुदिन्याच्या पानांचे सरबत.

Web Title: How to make mint juice at home summer special drink recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • summer drink

संबंधित बातम्या

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश
1

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी खास, घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘स्टफ्ट्ड मशरुम’, चव जी पाहुण्यांना करेल खुश

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी
2

Chilli-Paneer: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली-पनीर; नोट करा सोपी अन् टेस्टी रेसिपी

Party Special Recipe: लहान मुलांच्या पार्टीसाठी बनवा रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा, पदार्थ पाहतच क्षणी मुलं होतील खुश
3

Party Special Recipe: लहान मुलांच्या पार्टीसाठी बनवा रंगीबेरंगी फ्रुट पिझ्झा, पदार्थ पाहतच क्षणी मुलं होतील खुश

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी
4

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.