Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यातील चविष्ट पदार्थ! अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवा ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा खसवस, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा वापर करून खरवस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला खरवस चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 02, 2026 | 10:50 AM
अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवा नारळाच्या दुधाचा खसवस

अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवा नारळाच्या दुधाचा खसवस

Follow Us
Follow Us:

जगभरात सगळीकडे कोकणी पदार्थ खूप जास्त फेमस आहे. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कोकणातील प्रत्येक गावी विविध पारंपरिक पदार्थ बनवले जातात.पारंपरिक पदार्थ खाल्ल्यानंतर मन सुद्धा तृप्त होते. घरात गाईचा जन्म झाल्यानंतर २१ दिवस गाईपासून मिळणाऱ्या दुधाचा वापर करून खरवस तयार केला जातो. खरवस हा पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. यापूर्वी तुम्ही गाईच्या किंवा मैहशीच्या दुधापासून बनवलेला खरवस खाल्ला असेल पण आज आम्ही नारळाच्या दुधाचा वापर करून अस्सल कोकणी पद्धतीमध्ये खरवस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मऊ आणि मलाईदार नारळाच्या दुधाचा खरवस तोंडात टाकताच सहज विरघळून जाईल. उन्हाळा दिवसांमध्ये सहज पचन होणारे हलके फुलके पदार्थ खावेत. याशिवाय थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया कोकणी पद्धतीमध्ये नारळाच्या दुधाचा खरवस बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Maharashtra Din 2026 : खास दिनाचा गोडवा वाढवा, यावेळी विकत नाही घरीच ताज्या आंब्यांपासून सर्वांच्या आवडीचा ‘आम्रखंड’

साहित्य:

  • नारळाचे दूध
  • कॉर्नफ्लोअर
  • साखर
  • वेलची पावडर
  • सुकलेल्या गुलाब पाकळ्या
  • सुका मेवा
Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता

कृती:

  • नारळाच्या दुधाचा खरवस बनवण्यासाठी सर्वप्रथम, ओल्या खोबऱ्याचा किस काढून घ्या. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस आणि थोडस पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण कॉटनच्या कपड्यावर ओतून गाळून त्यातील दूध वेगळे काढा. दोन ते तीन वेळा मिक्सरमधून काढून खोबऱ्याचे दूध काढून घ्या.
  • कढईमध्ये खोबऱ्याचे दूध, कॉर्नफ्लोअर आणि साखर, वेलची पावडर एकत्र करून चमच्याने सतत मिक्स करा. त्यानंतर गॅसवर कढई ठेवून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • यामुळे तयार केलेल्या मिश्रणात अजिबात गुठळ्या होणार नाहीत. मंद आचेवर सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याचे घट्टसर मिश्रण तयार होईल.
  • केकच्या भांड्याला तूप लावून तयार केलेले मिश्रण ओतून व्यवस्थित सेट करून घ्या. त्यानंतर ५ ते ६ तास फ्रिजमध्ये खरवस सेट होण्यासाठी ठेवा.
  • पूर्णपणे सेट झाल्यानंतर सजावटीसाठी सुक्या गुलाबाच्या पाकळ्या आणि सुका मेवा घालून तुम्हाला हव्या त्या आकारात वड्या कापून घ्या.
  • तयार आहेत अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवलेले ओल्या खोबऱ्याच्या दुधाचे खरवस.

Web Title: How to make coconut milk kharvas at home simple food recipe coconut vadi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.