Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी घरी बनवा थंडगार कोल्ड कोको, नोट करून घ्या पदार्थ

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये चहा किंवा कॉफीचे सेवन करण्याऐवजी कोल्ड कोकोचे सेवन करावे. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. जाणून घेऊया कोल्ड कोको बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 12, 2025 | 08:00 AM
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी घरी बनवा थंडगार कोल्ड कोको

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याऐवजी घरी बनवा थंडगार कोल्ड कोको

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर सगळ्यांचं चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. याशिवाय चहाचे सेवन केल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. पण कडक उन्हाळ्यात वारंवार चहा किंवा कॉफीचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. सतत कॉफी किंवा चहा प्यायल्यामुळे शरीरात कॅफेनचे प्रमाण वाढते. याशिवाय पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढत्या उन्हाळयात चहा कॉफीचे जास्त सेवन करू नये. चहाचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. त्यामुळे कडक उन्हाळ्यात दिवसाची सुरुवात कोल्ड कोकोने करावी. कॉल्स कोको आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. सकाळी उठल्यानंतर हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक ठरते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोल्ड कोको बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया कोल्ड कोको बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

दैनंदिन आहारातील ‘हे’ पदार्थ चुकीच्या पद्धतीने खाल्यास शरीराचे होईल नुकसान, जाणून घ्या पदार्थ खाण्याची योग्य पद्धत

साहित्य:

  • ओट्स
  • भिजवलेले बदाम
  • खजूर
  • कोमट पाणी
  • कोको पावडर
  • डार्क चॉकलेट
  • चिया सीड्स
  • बर्फाचे तुकडे
कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा चटकदार आंबटगोड कैरीचे लोणचं! पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • कोल्ड कोको बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये ओट्स, बिया काढून घेतलेले खजूर पाण्यात भिजत ठेवा.
  • दुसऱ्या वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा चिया सीड्स टाकून भिजत ठेवा. चिया सीड्स भिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले ओट्स, खजूर, कोको पावडर आणि डार्क चॉकलेट टाकून त्यात आवश्यकतेनुसार कोमट पाणी घेऊन बारीक वाटून घ्या.
  • काचेच्या ग्लासात चिया सीड्स घेऊन त्यात तयार केलेला कोल्ड कोको आणि बर्फाचे खड्डे टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कोल्ड कोको.

Web Title: How to make cold cocoa at home simple food recipe summer drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
2

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
3

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी
4

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.