पावसाळ्यात झटपट घरी बनवा क्रिम गार्लिक मशरूम सूप
पावसाळा ऋतूला सगळीकडे सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये सगळीकडे थंडगार वातावरण असते. थंड वातावरणात सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. कधी गरमागरम कांदाभजी बनवली जाते तर कधी विकत आणलेले सूप प्याले जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर विकत मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा घरी बनवलेल्या पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करावे. कारण या दिवसांमध्ये साथीच्या आजारांची मोठ्या प्रमाणावर शरीराला लागण होते. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीरात सतत थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे या दिवसांमध्ये घरात बनवलेल्या सूपचे सेवन करावे. कारण सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. थंड वातावरणात गरमागरम सूप प्यायल्यामुळे सर्दी खोकल्यापासून तात्काळ आराम मिळतो. म्हणूनच आज आज आम्ही तुम्हाला क्रिम गार्लिक मशरूम सूप बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सूप चवीला अतिशय सुंदर लागते.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा ब्लुबेरी स्मूदी, वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी
तेच तेच पदार्थ नाही यंदा घ्या थाई जेवणाचा आस्वाद! नोट करा स्वादिष्ट आणि सुगंधी Thai Curry Recipe