Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट, नोट करून घ्या झटपट रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आणि कमीत कमी तेलाचा वापर करून सोया कटलेट बनवू शकता. हा पदार्थ लहान मुलांना सुद्धा खूप जास्त आवडेल. जाणून घ्या सोया कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 29, 2025 | 08:00 AM
कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट

कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणातील पदार्थांमध्ये प्रत्येकाला कमीत कमी तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ खायला खूप जास्त आवडतात. तेलाच्या अतिवापरामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. जेवणात अतितिखट आणि तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया बिघडते आणि शरीरात उच्च कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरुवात होते. रक्तात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल हार्ट अटॅक आणि हृदयरोगाचे कारण ठरते. त्यामुळे नाश्त्यात कमीत तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हाय प्रोटीन सोया कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ हिरव्या चटणीसोबत किंवा सॉससोबत अतिशय सुंदर लागतो. सोयाबीन खाणे शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. यामध्ये असलेल्या प्रोटीन आणि कॅल्शियममुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. शाहाकारी लोकांसाठी सोयाबीन खाणे उत्तम पर्याय आहे. सोयाबीन चवीसोबत आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चला तर जाणून घेऊया सोया कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

संडे स्पेशल : रविवारची सुरुवात रंगदार करा; घरी बनवा खमंग, कुरकुरीत तव्यावर भाजलेली ‘मांदेली रवा फ्राय’

साहित्य:

  • सोयाबीन
  • बटाटा
  • कांदा
  • मीठ
  • हिरवी मिरची
  • आलं लसूण पेस्ट
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • जिरं पावडर
  • बेसन
  • ब्रेडक्रंब
कुकरमध्ये १० मिनिटांमध्ये बनवा झटपट इटालियन मॅकरोनी पास्ता! एका शिट्टीत तयार होईल चमचमीत पदार्थ

कृती:

  • सोया कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, गरम पाण्यात सोयाबीन भिजत ठेवावे. १ तास सोयाबीन भिजल्यानंतर मऊ होतील.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजलेले सोयाबीन, हिरवी मिरची आणि आलं लसूण पाकळ्या घालून बारीक वाटून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये शिजवलेला बटाटा, तयार केलेले सोयाबीनचे मिश्रण, बारीक चिरलेला कांदा, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, जिरं पावडर आणि धणे पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. तयार केलेल्या
  • पेस्टमध्ये सोया कटलेट बुडवून नंतर ब्रेडच्या मिश्रणात घोळवून कढईमध्ये गरम तेलात कटलेट फ्राय करून घ्या.
  • कटलेट दोन्ही बाजूने लालसर भाजल्यानंतर काढा. तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले सोया कटलेट.

Web Title: Make quick and easy soy cutlets for breakfast using less oil morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.