Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी, २ ते ३ दिवस व्यवस्थित राहील टिकून

आंबट चवीची चिंच खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चिंच चटणी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ५ मिनिटांमध्ये लगेच तयार होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 29, 2025 | 09:58 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी

जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी

Follow Us
Close
Follow Us:

थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच काहींना काही चमचमीत आणि झणझणीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कितीही चविष्ट भाजी बनवल्यानंतर सुद्धा चटणी किंवा लोणचं लागतच. याशिवाय घरातील प्रत्येक पदार्थ आंबटगोड चवीने भरलेला असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. प्रत्येक स्वयंपाक घरात चिंच उपलब्ध असतात. जेवणातील पदार्थांची चव वाढवण्यासाठी चिंचेचा वापर केला जातो. चिंच चटणी आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते. पुरणपोळी, भाजी-भाकरी, वरण-भात किंवा साध्या पोळीसोबत सुद्धा चिंच चटणी खाऊ शकता. बऱ्याचदा घरात पाणीपुरी बनवल्यानंतर गोड पाणी बाहेरून विकत आणले जाते. पण विकतचे पाणी आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही चिंच चटणी बनवू शकता. कमीत कमी साहित्यात बनवलेली चिंच चटणी घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया चिंच चटणी बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

रविवार होईल आणखीनच स्पेशल! रात्रीच्या जेवणात गरमागरम भाकरीसोबत बनवा झणझणीत मालवणी चिकन सुक्का

साहित्य:

  • चिंच
  • गूळ
  • हिंग
  • मीठ
  • जिरं
  • लाल सुकी मिरची
  • तेल
कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट, नोट करून घ्या झटपट रेसिपी

कृती:

  • आंबटगोड चिंच चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम,पाण्यात कोमट पाणी घेऊन त्यात चिंच काहीवेळ भिजत घालावी.
  • काहीवेळ ठेवल्यानंतर चिंचेचा कोळ काढून त्यातील बिया वेगळ्या करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवावे.
  • गरम तेलात जिरे, धणे आणि सुकी मिरची हलकीशी भाजून घ्या. त्यानंतर त्यात हिंग आणि चिंच कोळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मंद आचेवर चटणी व्यवस्थित शिजू द्यावी. चटणी घट्ट झाल्यानंतर त्यात किसून घेतलेला गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • चटणी पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. गॅस बंद करून तयार केलेली चटणी काचेच्या बंद हवेच्या डब्यात भरून ठेवा. यामुळे चटणी जास्त वेळ टिकून राहील.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबट गोड चिंच चटणी. हा पदार्थ घरातील लहान मुलं आवडीने खातील.

Web Title: How to make sweet and sour tamarind chutney at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 09:58 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.