(फोटो सौजन्य: Pinterest
वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या शोधात आज आम्ही तुमच्यासाठी थायलंडचा लोकप्रिय आणि लज्जतदार पदार्थ घेऊन आलो आहोत. या पदार्थाचे नाव आहे, ‘थाई करी’! ही करी भाज्या, मसाले आणि नारळाच्या दुधापासून तयार केली जाते. पावसाच्या या थंड वातावरणात गरमा गरम थाई करी आरोग्यासाठी एक पौष्टिक आणि चविष्ट असा पर्याय ठरेल.
सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा ब्लुबेरी स्मूदी, वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी
तुम्हाला भाज्या खायला आवडत नसतील तर थाय करी एकदा जरूर बनवून पहा. क्रिमी करीमध्ये मिक्स केलेल्या भांज्याची चव तुम्हाला नक्कीच आवडेल. ही करी भातासोबत खाण्यासाठी सर्व्ह केली जाते. दुपारच्या जेवणासाठी अथवा रात्रीच्या जेवणासाठी थाई करीचा हा बेत तुमच्या घरातील सर्वांनाच खुश करेल आणि तुमच्या लिस्टमध्ये एक नवीन रेसिपी ॲड होईल. घरी आलेल्या पाहुण्यांनाही तुम्ही हा थाई पदार्थ सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
थाई करी पेस्टसाठी (जर घरी बनवत असाल तर):
(वरील सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून पेस्ट तयार करा आणि तुमची थाई करी पेस्ट तयार होईल)
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत स्वादिष्ट ब्रेड टिक्की, लहान मुलांसह मोठ्यांही आवडेल पदार्थ
कृती