Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केशर पिस्ता मिल्क केक बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 23, 2026 | 10:32 AM
तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सणवार सुद्धा चालू होतात. सणांच्या दिवशी घरात गोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. गुलाबजाम, बासुंदी, शेवयांची खीर इत्यादी ठराविक पदार्थ कायमच बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास मिल्क केक बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. लवकरच रक्षाबंधन सण येणार आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील गोड पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले टेस्टी आणि स्वच्छ ठिकाणी बनवलेले पदार्थ खावेत. दुधापासून बनवलेली मिठाई दोन दिवस व्यवस्थित टिकून राहते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास मिल्क केक बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

साहित्य:

  • दूध
  • मिल्क पावडर
  • केशर काड्या
  • साखर
  • तूप
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
Shravan Somvar : श्रावणी सोमवारासाठी खास, भगवान शंकराला पूजेत अर्पण करण्यासाठी बनवा ‘बेसनाची बर्फी’

कृती:

  • मिल्क केक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये दूध घेऊन त्यात केशर काड्या घालून मिक्स करा आणि काहीवेळ भिजत ठेवा.
  • कढईमध्ये दूध ओतून उकळी आल्यानंतर मंद आचेवर ठेवा आणि चमच्याने सतत ढवळत राहा. यामुळे दूध कढईला चिकटणार नाही.
  • त्यानंतर घट्टसर झालेल्या दुधात मिल्क पावडर मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात केशराचे दूध आणि साखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण घट्टसर झाल्यानंतर एक चमचा तूप आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • डब्याला तूप लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओतून एकसमान सेट करून घ्या. त्यानंतर १ ते २ तास केक सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार केलेले केकवर सजावटीसाठी सुका मेवा आणि सुकलेल्या गुलाब पाकळ्या घालून तुम्हाला हव्या त्या आकारात कापून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पिस्ता मिल्क केक.

Web Title: How to make creamy saffron pistachio milk cake at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • easy food recipes
  • festivals in shravan
  • food recipe

संबंधित बातम्या

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
1

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
2

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
3

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
4

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.