Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी फ्लॉवर पकोडे, नोट करून घ्या रेसिपी

हिवाळ्यात गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये फ्लॉवर पकोडा बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या फ्लॉवर पकोडा बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 06, 2025 | 08:00 AM
हिवाळ्यात गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी फ्लॉवर पकोडे

हिवाळ्यात गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा टेस्टी फ्लॉवर पकोडे

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात थंडीचे वारे वाहू लागले आहेत. थंडीच्या दिवसांमध्ये प्रत्येकालाच काहींना काही गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी कायमच बाहेरून विकत आणलेली कांदाभजी, बटाटाभजी इत्यादी पदार्थ आणून खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये फ्लॉवर पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांना फ्लॉवरची भाजी खायला अजिबात आवडत नाही. पण फ्लॉव्हरमध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. घरात कायमच वेगवेगळ्या भाज्या आणल्या जातात. पण लहान मुलं भाज्या आवडीने खात नाही. मुलांना कायमच चटपटीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. याशिवाय फ्लॉवरपासून कोणताही पदार्थ बनवताना फ्लॉवर व्यवस्थित बघून घ्यावा. कारण या भाजीमध्ये कीड आढळून येते. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलांचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे हेल्दी आणि सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे कायमच सेवन करावे. चला तर जाणून घेऊया फ्लॉवर पकोडा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

पार्टी स्नॅक्ससाठी परफेक्ट! कमी वेळेत तयार होणारे हाय प्रोटीन ‘सोया पकोडे’ एकदा घरी नक्की बनवून पहा

साहित्य:

  • फ्लॉवर
  • मैदा
  • कॉर्नफ्लॉर
  • लाल तिखट
  • मीठ
  • चाट मसाला
  • हळद
  • काळीमिरी पावडर
  • ऑरिगॅनो
  • पेरी पेरी मसाला
  • ब्रेड क्रम्स
  • तेल
  • पाणी
दुपारच्या जेवणात गरमागरम भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा पालक सांबार, तुपाच्या फोडणीमुळे चव लागेल सुंदर

कृती:

  • फ्लॉवर पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, फ्लॉवर भाजी स्वच्छ साफ करून घ्या. भाजीचे मध्यम आकाराचे तुकडे करा.
  • गरम पाण्यात स्वच्छ करून घेतलेले फ्लॉवर ५ ते ६ मिनिटं उकळवून घ्या. यामुळे भाजीचा उगर्स वास निघून जाईल.
  • मोठ्या वाटीमध्ये मैदा, कॉर्नफ्लॉर, मीठ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद, चवीनुसार ओरिगानो, चाट मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात पाणी घालून जाडसर पेस्ट तयार करा. पेस्ट तयार करताना त्यात जास्त पाणी घालू नये.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये फ्लॉवर घालून मिक्स करा आणि त्यानंतर ब्रेड क्रम्स आणि तीळ एकत्र करून त्यात फ्लॉवर डीप करून कढईमधील गरम तेलात टाळण्यासाठी सोडा.
  • दोन्ही बाजूने फ्लॉवर व्यवस्थित तळून झाल्यानंतर काढून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला फ्लॉवर पकोडा.

Web Title: How to make crispy cauliflower bhaji at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे  ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

गटारी अमावस्येची मेजवानी होईल खास! घरच्या घरी बनवा तोंडाला पाणी आणणारे ‘हे’ चविष्ट पदार्थ

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी
2

प्रिझर्व्हेटिव्हयुक्य बाजारातील हानिकारक सॉस खाण्याऐवजी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चटपटीत टोमॅटो सॉस, नोट करा रेसिपी

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’
3

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनाची सकाळ करा खास, घरी बनवा ‘तिरंगी सँडविच’

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी
4

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत कच्च्या केळ्याची टिक्की, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.