Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत डाळवडा, झटपट तयार होईल हेल्दी पदार्थ

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये डाळवडा बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. डाळवडा तुम्ही लहान मुलांना डब्यात चटणीसोबत खाण्यास देऊ शकता. जाणून घ्या डाळवडा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 25, 2025 | 10:44 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत डाळवडा

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत डाळवडा

Follow Us
Close
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं सकाळच्या नाश्त्यात हेल्दी पदार्थ खाण्यास द्यावा. कारण सकाळच्या वेळी तेलकट किंवा तिखट पदार्थ उपाशी पोटी खाल्यामुळे शरीराला हानी पोहचते, यासोबतच पचनक्रिया बिघडून ऍसिडिटी आणि पित्ताचा त्रास होऊ लागते. या सर्व समस्या उद्भवल्यानंतर संपूर्ण दिवस खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात पचनास हलका असलेला पदार्थ खावा. जगभरात साऊथ इंडियन पदार्थ खूप जास्त प्रसिद्ध आहेत. इडली, डोसा, आप्पे इत्यादी पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये डाळवडा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले डाळवडे चवीला अतिशय सुंदर आणि कुरकुरीत लागतील.(फोटो सौजन्य – iStock)

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थानी! सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगडाळ टोस्ट

नाश्त्यामध्ये हेल्दी पदार्थांचे सेवन केल्यास दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय सकाळ सुद्धा अतिशय सकारत्मक ऊर्जांनी भरलेली असते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र असे केल्यामुळे वजन आणखीनच वाढून शरीराला हानी पोहचते. चला तर जाणून घेऊया डाळवडा बनवण्याची सोपी रेसिपी.

साहित्य:

  • मुगाची डाळ
  • चणा डाळ
  • कढीपत्ता
  • खोबऱ्याचे तुकडे
  • कांदा
  • मीठ
  • तेल
  • रवा
  • लाल तिखट
  • हळद
  • आलं लसूण पेस्ट
ताज्या द्राक्षांपासून मनुके कसे तयार करायचे? फार सोपी आहे पद्धत; आजच जाणून घ्या

कृती:

  • डाळवडा बनवण्यासाठी सर्वप्रथम, चणाडाळ, मुगाची डाळ एकत्र पाण्यात भिजवत ठेवा. ५ ते ६ तास भिजल्यानंतर डाळ व्यवस्थित भिजली जाईल.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली डाळ, कढीपत्ता, खोबऱ्याचे तुकडे, लसूण आणि हिरव्या मिरच्या टाकून जाडसर पेस्ट तयार करा.
  • तयार करून घेतलेली पेस्ट वाटीमध्ये काढून त्यात लाल तिखट, बारीक चिरून घेतलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि हळद टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात रवा टाका. त्यानंतर तयार केलेल्या पिठामध्ये कोथिंबीर टाकून वडे बनवून घ्या.
  • कढईमधील गरम तेलात डाळवडे व्यवस्थित दोन्ही बाजूने तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुरकुरीत डाळवडे. हा पदार्थ तुम्ही सांबार किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make crispy dal vada at home morning breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2025 | 10:44 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल, नोट करा रेसिपी
1

नाश्त्यामध्ये काहीतरी आरोग्यदायी पदार्थ हवा आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा अंड्याचा पॅनकेक रोल, नोट करा रेसिपी

Recipe : 10 मिनिटांत तयार करा स्ट्रीट स्टाईल ‘दही पूरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल रेसिपी
2

Recipe : 10 मिनिटांत तयार करा स्ट्रीट स्टाईल ‘दही पूरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात करा आवळा-गाजर चटणीचा समावेश, डोळ्यांचे विकार होतील दूर
3

रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात करा आवळा-गाजर चटणीचा समावेश, डोळ्यांचे विकार होतील दूर

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी
4

जेवणाची चव वाढवण्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा आंबटगोड कैरीची आमटी, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.