सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा मुगडाळ टोस्ट
सकाळच्या नाश्त्यात नेहमीच कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्ता बाहेरून विकत आणला जातो. पण नेहमीच तेलकट किंवा पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मुगडाळ टोस्ट बनवू शकता. मुगाची डाळ पचनासाठी अतिशय हलकी असते. सकाळच्या नाश्त्यात मुगाच्या डाळीचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. याशिवाय सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करावा. यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मुगाच्या डाळीचे टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले टोस्ट चवीला अतिशय सुंदर लागते.(फोटो सौजन्य – iStock)
५ मिनिटांमध्ये उन्हाळ्यासाठी बनवा थंडगार आंबट-गोड-तिखट कैरीचे सरबत, शरीरात कायम राहील थंडावा